Current affairs by sakhare sir📘📝


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


🎯शिवानंद साखरे सर, पुणे
Current affairs by sakhare sir
👉Mpsc pre +main
👉 Group B+C pre + main
👉 वनसेवा pre +main
👉 सरळ सेवा+तलाठी, पोलिस भर्ती
☝️What's 8010876360
वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


13e54e62-0a2c-46f3-9c5b-40a470656178.pdf
2.5Мб
MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध

➡️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

➡️महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

➡️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025


चालू घडामोडी 2024 : 👉 Join Now

सुगम मराठी व्याकरण : 👉Join Now

Mpsc target 2024 👉 Join Now

गणित आणि बुद्धिमत्ता. 👉 Join Now

महाराष्ट्र पोलिस भरती      👉 Join Now

TET शिक्षक पात्रता परीक्षा      👉 Join Now

Free Combine_Test.2024 👉 Join Now

नोकरीच्या जाहिराती : 👉 Join Now




Репост из: Current affairs by sakhare sir📘📝
▶️ BY साखरे SIR ◀️
⭕️ महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प


⚛️ भंडाऱ्यातील वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिल्या जल पर्यटनाला सुरूवात झाली आहे.

⚛️ नदीवर उभारण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे एक हजार लोकांना रोजगार मिळणार  आहे.


Репост из: Current affairs by sakhare sir📘📝
✅IMP QUESTION ✅ ✒️✒️ खालील पैकी कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिल्या जल पर्यटनाला सुरूवात झाली आहे?
Опрос
  •   A) पैनगंगा
  •   B) वैनगंगा
  •   C) गोदावरी
  •   D) कृष्णा
4990 голосов


♦️UGC NET परीक्षा जानेवारीत होणार.. 10 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदत..

👉 फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट :
👇👇👇
https://ugcnetdec2024.ntaonline.in/site/login


RRB_JE

👉 Revised Tentative Exam Schedule...!!

👉 RRB JE EXAM DATE : 16,17,18 December ..


♦️भारतातील पहिली आणीबाणी

👉भारतीय संविधानातील 352 कलम अन्वये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करता येते, हा आदेश राष्ट्रपतीमार्फत काढला जातो.




▶️ थेट परकीय गुंतवणुक महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक

2) गुजरात
3) कर्नाटक




▶️1 डिसेंबर 2024 राज्यसेवा 🔥08
▶️5 जानेवारी 2025 गट ब 🔥44
▶️2 फेब्रुवारी 2025 गट क 🔥72




Good Morning..!💐💐💐💐










Репост из: Current affairs by sakhare sir📘📝
🔵 यश करिअर अकॅडमी, नांदेड 🔵

🙏 सर्वांना आग्रहाचे निमंत्रण 🙏
💐शुभारंभ : रविवार 24 नोव्हेंबर 2024
⭕️ वेळ : दुपारी 12 pm


💠 पत्ता : खंडोबा चौक, शिव रोड तरोडा, नांदेड

◾️ अकॅडमी ची वैशिष्ट्ये :

🎯 MPSC COMBINE GRUOP B & C पदासाठी फाउंडेशन बॅच - 2025

🎯 आगामी पोलीस भरती व सरळ सेवेसाठी फाउंडेशन बॅच 2025

🎯 रिजल्ट ओरिएंटेड बॅच✅

🎯 दर रविवारी झालेल्या टॉपिक वर टेस्ट 🗞️

🎯 दररोज स्टडी प्लान 📚दिला जाणार

🎯 अगदी बेसिक स्टेट बोर्ड 📖पासून अभ्यासाची सुरुवात

📝 2025 COMBINE PRE साठी नाव नोंदणी सुरू

📝 आगामी पोलिस भरती साठी नाव नोंदणी सुरू

📱संपर्क :
7350223872


जा.क्र.०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि.५ व ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.

यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Показано 20 последних публикаций.