🖊इतिहास वैकल्पिक विषय
(One Stop Solution for History)
#History Optional
माध्यम - मराठी
🕹मार्गदर्शक - भरत खताळ
(12+ yrs experience)
बॅच सुरू - सोमवार 24 फेब्रुवारी 2025
बॅच वेळ - दु. 2 ते 4
वैशिष्ट्ये :
- सर्व अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केला जाईल.
- लिखाण कौशल्यावर विशेष भर
- प्रत्येक आठवड्याला उजळणी आणि सराव चाचण्या घेतल्या जातील.
- 500+ सराव प्रश्न आणि नमुना उत्तरे
- उजळणी नोट्स दिल्या जातील.
- personal Mentoring घेतले जाईल .
" इतिहास सोपा आहे फक्त समजून सांगणार कोणी तरी हवं"........
Call us - 8975207777
7499441363
The perspective academy,Pune