MPSC


Гео и язык канала: Индия, Маратхи
Категория: Образование


Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Маратхи
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि.11 ते 21 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


जा. क्र. २५८/२०२३ सहायक प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, गट -ब व जा. क्र ३८३/२०२३ प्राध्यापक, विकृतिशास्त्र, गट अ संवर्गाच्या मुलाखती दिनांक 10 फेब्रुवारी 2025 ऐवजी दिनांक 3 मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


जा. क्र. ०३०/२०२३ तालुका क्रीडा अधिकारी, गट ब - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14


दि.2 फेब्रु.2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रसिध्द बातमीच्या अनुषंगाने प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. तसेच, प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्त, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.


जा. क्र. १२१/२०२३ राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 मधून मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या व अपील दाखल केलेल्या उमेदवारांची अपीलीय वैद्यकीय तपासणी दि. 3 फेब्रुवारी 2025 रोजी वैद्यकीय मंडळ, प्रमुख लिपिक कार्यालय, प्रशासकीय भवन, सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई -08 येथे आयोजित करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


जा. क्र. 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक - गुण, स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देन्यात आले आहेत तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.28 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


जा. क्र. १३६/२०२३ सहायक प्राध्यापक-शरीरक्रियाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


जा.क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45


जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक आणि /अथवा भरपाईवेळेसाठी पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102


जाहिरात क्रमांक 143/2021, 144/2021, 145/2021, 146/2021, 095/2022, 024/2023, 065/2023, 072/2023, 074/2023, 188/2023, 264/2023, 270/2023, 353/2023, 356/2023, 357/2023, 359/2023, 363/2023, 365/2023, 377/2023, 379/2023, 382/2023, 385/2023, 386/2023 व 392/2023 संवर्गाकरीताच्या मुलाखतींच्या कार्यक्रमासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


जा. क्र. ०३०/२०२३ तालुका क्रीडा अधिकारी, गट ब, जा. क्र. २५८/२०२३ सहायक प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचार, गट ब व जा. क्र ३८३/२०२३ प्राध्यापक, विकृतीशास्त्र - मुलाखत कार्यक्रमातील बदलाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


जा. क्र. २३४/२०२३ सहायक प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी - संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक २२ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14


जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२२ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11


जा. क्र. ३५५/२०२३, ३६९/२०२३, ३७८/२०२३ प्राध्यापक, औषधशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ - SEBC / OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२५.
https://mpsc.gov.in/adv_notification/8


जा.क्र. ००३/२०२३ उप संचालक, गट-अ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा- SEBC / OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ५ फेब्रुवारी २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8


महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ संवर्गांतील एकूण २२५ पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात ( जा. क्र.०११/२०२५ ) प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ०१० फेब्रुवारी २०२५.
https://mpsc.gov.in/adv_notification/8


महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गांतील एकूण ९५ पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात ( जा. क्र. ००१/२०२५ ते ०१०/२०२५ ) प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Показано 20 последних публикаций.