PERA INSTITUTE BY NSHYAM


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование


POLITY BY N SHYAM SIR
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
Channel LinK- POLITY BY NSHYAM
Ph No.- 9209230915/9004611932

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


राज्यघटना नविन बॅच सुरुवात - 10 मार्च पासून

▶️राज्यघटना नवीन बॅच राज्यसेवा आणि सयूंक्त गट ब आणि क साठी सुरुवात

🔥संयुक्त परीक्षेसाठी राज्यघटना (पूर्व + मुख्य )

🔴राज्यसेवा (पूर्व आणि मुख्य साठी )(descriptive/वर्णनात्मक )

🔔मोफत कार्यशाळा -10 मार्च  दुपारी -1.45 ते 3.45

🔔बॅच सुरुवात - 11 मार्च दुपारी -1.45 ते 3.45

(फक्त OFFLINE CLASSES )


✔️आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिका क्लास मध्येच सोडून घेण्यात येणार

✔️प्रत्येक बॅचच्या सराव टेस्ट- 100 गुणांच्या किमान 10  टेस्ट (प्रत्येक रविवारी टेस्ट )

💎महत्वाचे-संपूर्ण राज्यसेवा पूर्व,मुख्य आणि सयुंक्त पूर्व,मुख्यचा अभ्यासक्रम घेतला जाईल.

💎विशेष- संपूर्ण अभ्यासक्रमाच्या प्रिंटेड नोट्स उपलब्ध

📱App link----📱

https://qtref.on-app.in/app/home?orgCode=qtref&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

📱YouTube link----📱

https://youtu.be/Q6WGakQyi2E

📱Telegram-
@perainstitutepune

☎️Ph-
9004611932 / 9209230915

📱पत्ता - PERA INSTITUTE,OJHAS COMPLEX, NEAR SP BIRYANI, OPP. SP COLLEGE, TILAK ROAD, SADASHIV PETH, PUNE

📱LOCATION-
https://maps.app.goo.gl/HXnexm8q2hv8oWnp8


2583)भारतीय राष्ट्रीय कृषि सहकारी विपणन संघाची स्थापना केव्हा करण्यात आली होती ?
Опрос
  •   12 जुलै 1982
  •   12 जुलै 1958
  •   2 ऑक्टोबर 1958
  •   2 ऑक्टोबर 1982
28 голосов


2582)भारतीय चलन व्यवस्थेच्या संदर्भाने, खालील पैकी अयोग्य विधाने ओळखा?
Опрос
  •   भारतीय नाणे दुरुस्ती कायदा 1955 मध्ये संमत करण्यात आला.
  •   भारतीय चलनपद्धतीचे व्यवस्थापन अर्थमंत्रालय करते.
  •   दशमान चलन पद्धती 1 एप्रिल 1957 रोजी अस्तित्वात आली.
  •   सर्व योग्य
30 голосов


2581)खालीलपैकी कोणत्या बेरोजगारीच्या प्रकारामध्ये कामगारांची सीमांत उत्पादकता शून्य किंवा नाममात्र असते ?
Опрос
  •   खुली बेरोजगारी
  •   हंगामी बेरोजगारी
  •   प्रच्छन्न बेरोजगारी
  •   कमी प्रतिची बेरोजगारी
31 голосов


2580) खालील पैकी योग्य विधाने कोणती?
Опрос
  •   नागरी सहकारी बँक ही बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार रिजर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली कार्य करते.
  •   नागरी सहकारी बँक केवळ बिगर शेती कामासाठी कर्जे देऊ शकतात.
  •   दोन्ही योग्य
  •   एकही नाही
28 голосов


👉महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सुभाष उमराणीकर यांच्या जागेवर सरिता बांदेकर देशमुख यांची नेमणूक परीक्षा नियंत्रक व सहसचिव पदावर करण्यात आली आहे.💐


👉 AI बद्दल माहिती

📌भारतातील पहिले AI विद्यापीठ असेल - पनवेल (महाराष्ट्र)

नुकतेच याची घोषणा राज्यशासनाकडून करण्यात आली.

📌जुलै 2026 पर्यंत हे विद्यापीठ उभारले जाणार आहे.

यात पदवी, पदव्यूत्तर, Phd चे अभ्यासक्रम शिकवले जातील.

📌माहिती व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

👉इतर AI विषयक मुद्दे :

🔰भारतातील पहिली AI शिक्षिका - IRIS

🔰भारतातील पहिली AI शाळा - Kerala

🥇भारतातील पहिले AI शहर - Lucknow

🥇भारतातील पहिली A। विद्यापीठ - पनवेल.(महाराष्ट्र)

@perainstitute


Combine Mains Syllabus (1) (1).pdf
844.7Кб
🟢संयुक्त मुख्य परीक्षा गुणांचे प्रमाण आणि अभ्यासक्रम 🟢


केंद्राचा संघर्षात्मक संघराज्यवाद👆👆💐


📱राज्यघटना बॅच 2 ते 4- आज टेस्ट आणि लेक्चर दोन्ही होणार नाही
( 11 वाजता टेस्ट होणार होती परंतु रद्द केली आहे )
📱-आज सर्वाना सुट्टी आहे


2579) "किमान जीवनावश्यक गरजांची पुर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव" याचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो ?
Опрос
  •   सापेक्ष दारिद्र्य
  •   निरपेक्ष दारिद्र्य
  •   वरील दोन्ही
  •   यापैकी नाही
65 голосов


2578)वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 मध्ये खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली ?
Опрос
  •   प्रधानमंत्री जन धन योजना
  •   निश्चलनाकरण
  •   संपत्ती विवरण योजना
  •   वरीलपैकी सर्व
62 голосов


2577)एल.पी.जी. चा अन्वयार्थ काय ?
Опрос
  •   लिबरलायझेशन, प्रायव्हटायझेशन अॅण्ड ग्रोथ
  •   लिबरलायझेशन, प्रायव्हटायझेशन अॅण्ड ग्लोबलायझेशन
  •   लिक्विडिटी, प्रॉफिटॅबिलिटी अॅण्ड ग्रोथ
  •   वरीलपैकी एकही नाही
62 голосов


2576)भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रूपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे ?
Опрос
  •   85 कोटी
  •   200 कोटी
  •   115 कोटी
  •   वरीलपैकी एकही नाही
65 голосов


2575) नुकतेच "दांडपट्टा" हा राज्यशस्त्र घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? ( चालू घडामोडी)
Опрос
  •   कर्नाटक
  •   महाराष्ट्र
  •   उत्तरप्रदेश
  •   बिहार
82 голосов


2574)98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ? (चालू घडमोडी)
Опрос
  •   जयंत नारळीकर
  •   तारा भवाळकर
  •   अरुणा ढेरे
  •   यापैकी नाही
65 голосов


2573)नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. सध्या भारतात किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे ?
Опрос
  •   10
  •   11
  •   12
  •   13
62 голосов


🚩महाकुंभमेळा 2025🚩

🚩ठिकाण - प्रयागराज (UP)

↪️कालावधी - 13 जाने ते 26 फेब्रु 2025 (एकूण 45 दिवस)

✅घोषवाक्य - "चलो कुंभ चलो"

FM radio - "कुंभवानी"

तात्पुरत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती "महाकुंभक्षेत्र"

कुंभमेळा 12 वर्षांनी भरतो -?

जेव्हा देव व दानव यांनी समुद्रमंथन केले तेव्हा अमृत प्राप्तीसाठी युद्ध झाले ते 12 दिवस चालले होते

या युद्धादरम्यान अमृताचे 4 थेंब (हरिद्वार, प्रयाग्राज उज्जैन नाशिक) येथे पडले, म्हणून या ठिकाणीच कुंभमेळा होतो

महाकुंभ मेळा 144 वर्षांनी होतो (12 x 12 = 144)

1. हरिद्वार (उत्तराखंड)

2. प्रयागराज (UP)

3. उज्जैन (MP)

4. नाशिक (महाराष्ट्र)

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


2572)भारताच्या संविधानाची तत्वे/सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 में 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली ?
Опрос
  •   प. जवाहरलाल नेहरू
  •   डॉ. राजेन्द्र प्रसाद
  •   सचिदानंद सिन्हा
  •   प. मोतीलाल नेहरू
54 голосов


2571)भारताच्या महाधिवक्त्याला खाजगी वकीली करण्याचा अधिकार आहे जर :
Опрос
  •   दुसरा पक्ष राज्य नसेल
  •   दुसरा पक्ष राज्य असेल
  •   दुसरा पक्ष केन्द्र आहे पण राज्य नाही
  •   वरील पैकी कोणतेही नाही
46 голосов

Показано 20 последних публикаций.