POLITY BY NSHYAM


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование


POLITY BY N SHYAM SIR
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनल

SUBJECT
MPSC /UPSC EXAM
ECONOMY, POLITY,HR,HRD,CURRENT AFFAIR'S INTENSIVE INFORMATION.
Channel LinK- POLITY BY NSHYAM
Ph No.- 9209230915/9004611932

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


1724) खालीलपैकी अयोग्य विधान शोधा?
Опрос
  •   सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे प्रत्येक उच्च न्यायालय सुद्धा अभिलेख न्यायालय आहे
  •   उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे भारताचे नागरिक असू शकतात
  •   प्रत्येक उच्च न्यायालयाचे त्यांच्या कर्मचारी वर्गावर पूर्ण नियंत्रण असते
  •   वरील पैकी एकही नाही
262 голосов


1723) खालीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत? 🚨 संयुक्त गट ब 2019🚨
Опрос
  •   भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली
  •   स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील चौथे उच्च न्यायालय आहे
  •   उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे
  •   वरील सर्व योग्य
234 голосов


1722) प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश...... हा असतो? 🚨 संयुक्त गट क 2019🚨
Опрос
  •   प्रशासकीय अंगाची मुखत्यारी आणि मनमानी काबुत ठेवणे
  •   नागरिकांच्या तक्रारीची निराकरण करण्यासाठी सहाय्य करणे
  •   नागरिकांच्या अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे
  •   सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतींना आळा घालणं व शिक्षा करणे
221 голосов


1721) भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली? 🚨 संयुक्त गट ब 2020🚨
Опрос
  •   न्यायमूर्ती दीपक मिश्रा
  •   न्यायमूर्ती टी एम ठाकुर
  •   न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष
  •   न्यायमूर्ती जगदीश सिंग
231 голосов


1720) कोणत्या तत्त्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो? 🚨 संयुक्त गट ब 2020🚨
Опрос
  •   सत्ता विभाजन
  •   न्यायालयीन पुनर्विलोकन
  •   कायद्याचे राज्य
  •   प्रदत्त विधीनियम
228 голосов


महत्वाचे फक्त 10 Article करूनच जावे👆






🚨 राष्ट्रपती राजवटीची पार्श्वभूमी🚨


➡️ सुधारित मागणी पत्रामुळे परीक्षांना विलंब✅


💁वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी समितीचा कार्यकाळ वाढविला✍️


💁 नकली नोटांचा बाजार जोरात✍️


➡️ मुख्यमंत्री पदाचा भाजपचा मार्ग मोकळा✅


1719) विभागीय परिषदेबाबत खालील विधानावरून योग्य विधाने निवडा?
Опрос
  •   देशात एकूण 6 विभागीय परिषदा असून त्यांची स्थापना राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार झाली
  •   अंदमान आणि निकोबार तसेच लक्षद्वीप हे कोणत्याही विभागीय परिषदेचे सदस्य नाहीत
  •   सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष हे देशांचे पंतप्रधान असतात
  •   विभागीय परिषदांचे उपाध्यक्ष म्हणून राज्यांचे मुख्यमंत्री आळीपाळीने 5 वर्षे काम करतात
329 голосов


1718) भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 263 अंतर्गत आंतरराज्यीय परिषद स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?
Опрос
  •   पंतप्रधान
  •   राष्ट्रपती
  •   संसद
  •   केंद्र सरकार
338 голосов


1716) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Опрос
  •   जनता दल सरकारने 28 मे 1990 साली राष्ट्रपतीच्या अधिसूचनेमार्फत आंतरराज्य परिषद स्थापना केली
  •   10 ऑक्टोंबर 1990 ला व्ही पी सिंग पंतप्रधान असताना पहिली सभा आंतरराज्य परिषदेची झाली
  •   सर्वाधिक आंतरराज्य परिषदेच्या सभा या नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना झाल्या आहेत
  •   वरीलपैकी एकही नाही
306 голосов


1715) खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
Опрос
  •   आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष हे देशाचे पंतप्रधान असतात
  •   केंद्रीय गृहमंत्री हे आंतरराज्य परिषदेचे उपाध्यक्ष असतात
  •   सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे आंतरराज्य परिषदेचे सदस्य असतात
  •   केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक हे देखील आंतरराज्य परिषदेचे सदस्य असतात
348 голосов


▶️अग्रक्रम तालिका▶️👆





Показано 20 последних публикаций.