6191cb95-5851-4c40-bad6-e775f0d49589.pdf
✅ जा क्र 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.26 सप्टेंबर, 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.