🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


🏆 चालू घडामोडी
🏆 राज्यघटना
🏆 अर्थशास्त्र
🏆 इतिहास
🏆 विज्ञान
🏆 भूगोल
🏆 नोकरी संबधी जाहिराती

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


✍️ चीनने बनवली मन वाचणारी मशीन
माणसाच्या मनात काय चाललंय हे आता सेकंदात समजणार!


✍️World Happiness index 2024
Rank
India - 126
Finland top


❇️ देशात अतिदारिद्र्याचे अस्तित्व नाममात्रच

दारिद्र्याची व्याख्या काय?
यासाठी 2011-12 मध्ये परिभाषित केलेली दारिद्र्यरेषेची कार्यपद्धती वापरली जाते. ती ठरविताना दशकातील महागाई दर विचारात घेतला जातो.

👉वर्ष 2023-24 साठी नवीन दारिद्र्यरेषा ग्रामीण भागासाठी 1632 रुपये आणि शहरी भागांसाठी 1944 रुपये आहे.


📊 SDG इंडिया निर्देशांक


✍️ राज्यसेवा 2024 साठी जागावाढ करावी.
आमदार अभिजीत आबा पाटील यांची Cm कडे मागणी


✍️ लाडकी बहीण योजना
लाडक्या शेतकरी बहिणी अपात्र ठरणार?


✍️ क्रिस्टलोग्राफर डॉ. राजगोपाल
चिदंबरम यांचे निधन
💐


✍️ शालेय शिक्षण विभागाने मागितली परवानगी! राज्यात 15000 शिक्षकांची भरती


✍️ दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावाकडे सरकारचे लक्षच
नाही!


✍️ बालकांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध येणार


✍️ प्रयागराज येथे 45 दिवस चालणार
हा भव्य मेळा


✍️ भूमी हस्तांतरण असाइनमेंट वर GST आकारता येणार नाही


मानवनिर्मित मिथेन गळतीमुळे चर्चेत असलेला मंगिस्टौ प्रदेश कोणत्या देशात आहे?
Опрос
  •   कझाकस्तान
  •   व्हिएतनाम
  •   उझबेकिस्तान
  •   इंडोनेशिया
89 голосов


ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने मानकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?
Опрос
  •   आयआयएम, अहमदाबाद
  •   IISc, बेंगळुरू
  •   आयआयटी, बॉम्बे
  •   आयआयटी, मंडी
74 голосов


केंद्र सरकारने लष्करी हवाई क्षेत्रे बांधून संरक्षण क्षमता वाढवण्याची महत्त्वपूर्ण योजना कोठे मंजूर केली आहे?
Опрос
  •   बॉम्बे ब्ल
  •   लक्षद्वीप
  •   अंदमान आणि निकोबार
  •   दमण आणि दीव
74 голосов


कोणत्या संशोधन संस्थेने 'एक-वैज्ञानिक-एक उत्पादन कार्यक्रम सुरू केला आहे?
Опрос
  •   भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)
  •   भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER)
  •   नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स (NIBMG)
  •   आर्थिक वाढीची संस्था
71 голосов


✍️ भारतातील पहिली महिला AI
शिक्षिका - इरिस

✍️ भारतातील पहिली महिला AI
सॉफ्ट इंजिनिअर - देविका

✍️भारतातील पहिली AI शाळा -
शांतिगिरी विद्याभवन, केरळ

✍️भारतातील पहिला AI पोलीस -
के पी बोटला (PSI)

✍️भारताची पहिली AI सिटी -
लखनऊ

✍️जगातील पहिली AI प्रवक्ता -
व्हिक्टोरिया शी (युक्रेन)

✍️भारतातील पहिला AI-आधारित
चित्रपट IRAH


✍️ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारास स्वा.विनायक दामोदर सावरकरांचे नाव!


✍️ जगभरातील देश कर्जबाजारी पणाच्या फेर्‍यात?

1) अमेरिका
2) चीन
3) जपान
भारत 7 व्या क्रमांकावर


✍️ डिसेंबरमध्ये GST संकलन 1.77
लाख कोटींवर

Показано 20 последних публикаций.