🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


लक्ष्यवेध चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोहचण्याचा व तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न
"लक्ष्यवेध- यशाचा वाटसरू "
प्रा. बळीराम हावळे सर
Join @SpardhaParikshaKranti

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


Репост из: 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
c70a87df-3304-457b-bd4f-13a1f493489c.pdf
1.4Мб
♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

जॉईन:
@spardhaparikshakranti


Репост из: 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
file.pdf
6.1Мб
✅ नगरविकास विभागातील सहायक नगर रचनाकार..

✅ महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा, गट-ब संवर्गाच्या 148 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र. 051/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.

📌 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 4 नोव्हेंबर 2024


Репост из: 🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯
📕 लक्ष्यवेध चालू घडामोडी (अंक 73) TCS & IBPS पॅटर्ननुसार  प्रकाशित झाला आहे

✍🏻 लेखक:- प्रा. बळीराम हावळे सर

👉🏻 विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक शमविणारे एकमेव पुस्तक

📌 येणाऱ्या जिल्हा परिषद, Mpsc गट क मुख्य, D.PSI,नगरपालिका ,राज्यसेवा परीक्षा,महिला बालकल्याण, अग्निवीर,सरळसेवा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त या सह सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त असणारा नवीन लक्ष्यवेध चालू घडामोडी अंक 71 हा प्रकाशित झाला आहे.

☄ Mpsc-राज्यसेवा पुर्व-मुख्य
☄ Mpsc- संयुक्त गट ब पुर्व-मुख्य
☄ Mpsc- संयुक्त गट क पुर्व-मुख्य
☄ Mpsc- AMVI (RTO) पुर्व-मुख्य
☄ Mpsc- वनसेवा पुर्व-मुख्य
☄ महानगरपालिका भरती
☄ पोलीस भरती
☄ तलाठी सरळसेवा भरती
☄ जि.प. मेगा भरती, डाक विभाग, अग्निवीर भरती
☄ मुलाखत तयारी
सर्व परिक्षेसाठी अंत्यत उपयुक्त...

-: लक्ष्यवेध पुस्तकाची वैशिष्ट्ये :-

👉🏻 प्रत्येक परीक्षेस 20 ते 25 प्रश्न हमखास

👉🏻 समस्या निराकरणासाठी प्रत्यक्ष लेखकाशी संपर्क

👉🏻 100 टक्के अचूक व परिपुर्ण चालू घडामोडींचा लक्ष्यवेध
मो.
9970414060

Join
https://t.me/Lakshyvedh


Репост из: 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
गोव्याच्या मलायका वाझ ला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार

ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला

पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार

याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते.

मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी मिळाला.

निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.

ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.

मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका आहे.

तिला गोवा राज्य युवा पुरस्कार

राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे.


Репост из: TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
#Combine गट ब, गट क फॉर्म भरणे वेबसाईट सुरळीतपणे चालू झालेली आहे..

♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 ✅✅

➡️ अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.✅✅✅✅✅

➡️ लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

➡️ शेवटची तारीख - 04 नोव्हेंबर 2024


⚠️⚠️ फॉर्म भरताना प्रोफाइल मध्ये सध्या चालू आर्थिक वर्ष मध्ये #Valid असलेले कागदपत्रे आहेत का? एकदा तपासून घेऊनच नंतर फॉर्म भरा.. 🙏🙏


Репост из: TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

👉 राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत.

👉 यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे.

👉 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 31 जानेवारी 1992 मध्ये झाली

👉 राष्ट्रीय महिला आयोग कायदा, 1990 (भारत सरकारच्या 1990 चा कायदा क्रमांक 20) अंतर्गत वैधानिक संस्था म्हणून करण्यात आली.

👉 पहिल्या राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष सुश्री जयंती पटनायक होत्या.


जेएनयूमध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकवला जाणार.🚩


भारतीय अर्थव्यवस्था वेग..


न्या. संजीव खन्ना 51 वे नवे सरन्यायाधीश..


आसाम नागरिकत्वाचे ' कलम -६ अ ' वैधच.


Репост из: TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
♦️राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती..

👉राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी डॉ अर्चना मजुमदार यांची नियुक्ती.

👉राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 अंतर्गत 1992 ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केली गेली.

👉महाराष्ट्र महिला आयोग अधिनियम 1993 अंतर्गत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 1993 ला केली.


जॉईन:@spardhaparikshakranti




Репост из: 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
♦️जिल्हा न्यायालय संकेतस्थळ चालू झाले आहे. आपल्या अर्जाची प्रत, हॉलतिकीट DOWNLOAD करून घ्यावे.

👉लिंक-
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html


बिग बॉस सीजन - 5 चा विजेता कोण ठरला आहे ?
Опрос
  •   अभिजीत सावंत
  •   सुरज चव्हाण
  •   धनंजय पवार
  •   निकी तांबोळी
1896 голосов


98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?
Опрос
  •   सुरत
  •   मुंबई
  •   पुणे
  •   दिल्ली
1766 голосов


98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?
Опрос
  •   उषा तांबे
  •   डॉ. रवींद्र शोभाणे
  •   डॉ. तारा भवाळकर
  •   डॉ. सुधा मुर्ती
1697 голосов


Репост из: नोकरी जाहिराती
Bank_of_Maharashtra_Apprentice_Bharti_2024_for_600_Posts.pdf
466.3Кб
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांसाठी भरती

पदाचे नाव :- अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट :- 30 जून 2024 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC: ₹150/- [SC/ST:₹100/-,  PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 ऑक्टोबर 2024

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/bomaaug24/
अधिकृत वेबसाईट :-
https://bankofmaharashtra.in/

➤ Join 👉 :- @nokari_adv


Репост из: नोकरी जाहिराती
♦️#BMC SE JE Advertisement - 2024

👉 SE (Civil) :233
👉 JE (Civil) : 250
👉 SE(Mech/Elec) :77
👉 JE(Mech/Elec) : 130

👉 सविस्तर पत्रक आज दुपारपर्यंत वेबसाईट वर प्रसिद्ध होईल.. तेव्हा चॅनेल वर टाकू..

👉 सविस्तर जाहिरात आणी फॉर्म भरणे 11.11.2024 पासून सुरु होण्याची शक्यता आहे.. वेबसाईट वर सविस्तर जाहिरात आल्यावर कळेलच ✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@nokari_adv


Репост из: 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
1117751676896630741874.pdf
1.5Мб
एकात्मिक बालविकास सेवा योजना
अंगणवाडी सेविका जाहिरात
फक्त महिलांसाठी
Tcs घेईल
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html


Репост из: 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
अर्थशास्त्रातील मधील नोबेल पुरस्कार 2024 डॅरॉन एसेमोग्लू (अमेरिका), सायमन जॉन्सन (अमेरिका), जेम्स ए. रॉबिन्सन (अमेरिका) यांना देण्यात आला आहे.

Показано 20 последних публикаций.