Vitthal Pungle


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


विठ्ठल पुगंळे सरांच्या चॅनलवर भूगोल , इतिहास, अर्थशास्त्र व इतर विषयांची, सर्व परीक्षांसाठी उपयुक्त माहिती व प्रश्नोत्तरे पोस्ट केली जातात .
IMP माहिती
Mpsc imp notes

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


Репост из: Vitthal Pungle
आगामी राज्यसेवा/PSI-STI-ASO/Tax Asst-Clerk-Excise (कंबाईन) पूर्व-मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ
-----------------------------------------
भारतीय अर्थव्यवस्था 

लेखक : विठ्ठल पुंगळे
प्रकाशन : वेदिका पब्लिकेशन
आवृती:  5 वी...2024-25
-----------------------------------------
- भरपूर वस्तुनिष्ठ माहिती (फॅक्टस)
- प्रत्येक महत्वपूर्ण घटनांचे तक्ते
- अत्यंत सोपी मांडणी
- अभ्यासाला योग्य दिशा देणारे पुस्तक
- परिक्षेपूर्वी उजळणीसाठी अत्यंत उपयुक्त
-राज्यसेवा व PSI-STI-ASO, Combine 'C'
  पूर्व व मुख्य 

-विषयाला न्याय देणारे पुस्तक...
- chart चा जागोजागी वापर.

नक्की अभ्यासा...
Pages...288
----------------------------------------


----------------------------------------
अधिक माहिती साठी संपर्क: 9890896870
जॉईन करा @MPSCVitthalPungle


Репост из: Vitthal Pungle
आगामी राज्यसेवा/PSI-STI-ASO/Tax Asst-Clerk-Excise (कंबाईन) पूर्व परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ...
--------------------------------------
महाराष्ट्राचा भूगोल

लेखक : विठ्ठल पुंगळे
प्रकाशन : वेदिका पब्लिकेशन, औरंगाबाद.

किंमत : ₹ 400/-
--------------------------------------
- भरपूर वस्तुनिष्ठ माहिती (फॅक्टस)
- जागोजागी नकाशांचा वापर
- महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची माहिती
- प्रत्येक गोष्टीचा चार्ट
- अत्यंत सोपी मांडणी
- टू कलर मध्ये मांडणी
- परिक्षेपूर्वी उजळणीसाठी अत्यंत उपयुक्त

नक्की अभ्यासा...
--------------------------------------
घरपोच उपलब्ध : 9890896870
--------------------------------------
जॉईन करा @mpscvitthalpungle


Репост из: INDIAN POLITY OBJECTIVE


Репост из: INDIAN POLITY OBJECTIVE


Репост из: INDIAN POLITY OBJECTIVE




Репост из: Pathan Sir
⭕️ *कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत गुकेशचा ऐतिहासिक विजय*

●भारताचा सर्वांत युवा ग्रँडमास्टर

●जगातला दुसरा सर्वांत युवा ग्रँडमास्टर

●बुद्धिबळातील दुसरा सर्वांत युवा कँडिडेट

●बुद्धिबळातील सर्वांत युवा कँडिडेट विजेता

●आनंदला मागे टाकणारा पहिला भारतीय
Join.https://t.me/CA_By_Pathansir


Репост из: INDIAN POLITY OBJECTIVE




Репост из: Pathan Sir
सिंगापूरमध्ये चार दिवसांचा आठवडा

⭐️असा निर्णय घेणारा सिंगापूर बनला आशिया खंडातील पहिला देश;
⭐️महिलांना हवी तेव्हा घेता येते सुट्टी
⭐️1 डिसेंबर 2024 रोजी लागू होतील

◾️या देशांच्या मध्ये आगोदरच हे सुरू

⭐️युनायटेड किंगडम
⭐️आयर्लंड, फिनलंड,
⭐️पोर्तुगाल
⭐️बेल्जियमसारख्या

Join.https://t.me/CA_By_Pathansir






Репост из: Pathan Sir
नागरी सेवा दिन :- 21 एप्रिल

ब्रिटीश राजवटीत वॉरन हेस्टिंग्जने नागरी सेवेचा पाया घातला आणि चार्ल्स कॉर्नवॉलिसने त्यात सुधारणा, आधुनिकीकरण आणि तर्कशुद्धीकरण केले. त्यामुळे चार्ल्स कॉर्नवॉलिस यांना 'भारतातील नागरी सेवेचे जनक' म्हणून ओळखले जाते.

24 वेगवेगळ्या नागरी सेवांसाठी UPSC पदे केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा (CSE) द्वारे भरली जातात.

भारतात सर्वात लोकप्रिय सेवा👇👇
1] भारतीय प्रशासकीय सेवा(IAS)
2] भारतीय परराष्ट्र सेवा(IFS)
3] भारतीय पोलीस सेवा(IPS)
4] भारतीय महसूल सेवा (IRS)

इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची पहिली परीक्षा 1855 मध्ये लंडनमध्ये झाली आणि एकही भारतीय तिथे परीक्षा देण्यासाठी गेला नाही. रवींद्रनाथ टागोरांचे मोठे बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे 1863 मध्ये भारतीय नागरी सेवेसाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय ठरले.

1947 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशासाठी नागरी सेवकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय नागरी सेवा दिवस साजरा करण्याची घोषणा केली.

21 एप्रिल 2006 रोजी विज्ञान भवनात पहिला राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा करण्यात आला. 2006 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

IMP For Exam :-
1] नागरी सेवेचा जनक :-  लॉर्ड कॉर्नवॉलिस
2] भारतीय नागरी सेवेचे जनक :- सरदार पटेल
3] इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची पहिली परीक्षा :- 1855
4] पहिली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण भारतीय :- सत्येंद्रनाथ टागोर(1863)
Join.https://t.me/CA_By_Pathansir


Репост из: Pathan Sir
✡ टाईम्स मासिकाची 2024 च्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे.

➡️  या यादीत अनेक कलाकार, आयकॉन,खेळाडू, वैज्ञानिक, राजकारणी आणि व्यावसायिकांच्या नावांचा समावेश आहे. 100 व्यक्तींच्या यादीमध्ये स्थान मिळवणारे भारतीय.
साक्षी मलिक आणि आलीया भट.


join.https://t.me/CA_By_Pathansir




Репост из: Pathan Sir
📒महत्वाचे दिन...📒 परीक्षेच्या दृष्टीने
============================


🔖१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————
🔖१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————
🔖०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————
🔖०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
————————————————————


🔖०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————
🔖०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————————————
🔖०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
🔖०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
🔖०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
🔖०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
🔖०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
🔖०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

Join.https://t.me/CA_By_Pathansir


Репост из: INDIAN POLITY OBJECTIVE


Репост из: INDIAN POLITY OBJECTIVE




Репост из: INDIAN POLITY OBJECTIVE

Показано 20 последних публикаций.