𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗿𝗼𝘄𝗨𝗣


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


✔️ TCS IBPS PATTERN नुसार TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा.
❗️ वेळ - 60 मिनीटे
❗️ प्रश्नसंख्या - 100
Join Now
👇👇👇👇👇👇

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Vanrakshak Prashnsanch - Sample pdf.pdf
11.6Мб
Vanvibhag Guide - Sample pdf.pdf
13.7Мб
🎯 वनरक्षक प्रश्नपत्रिका (वर्गीकरण व विश्लेषण)🌳🌲🍀

🔴 Online Link 👇👇

https://www.amazon.in/dp/B0DRS8CK9Y


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🎃 वनरक्षक प्रश्नपत्रिका (वर्गीकरण व विश्लेषण)🌳🌲🍀

📌 आगामी वनरक्षक भरतीच्या सर्व पदांसाठी नवीन पॅटर्ननुसार एकमेव दिशादर्शक प्रश्नसंच 🙂

📹 वनरक्षक भरतीच्या 24 प्रश्नपत्रिकांचा समावेश
📹 आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक TCS च्या प्रश्नपत्रिका

  🎆🔶 सर्वत्र उपलब्ध झाले आहे ✳️ 

👉गणित बुद्धिमापन वर्गीकरण विश्लेषण
👉मराठी वर्गीकरण विश्लेषण
👉इंग्रजी वर्गीकरण विश्लेषण
👉सामान्यज्ञान वर्गीकरण विश्लेषण
👉अद्यावत चालू घडामोडी 2024 (लोकराज्य मासिक) सह

❗️📖 Bee Publication 🐝❗️

✍ लेखक व संपादक : अजितकुमार

🛒 ऑनलाइन खरेदी साठी ⤵️⤵️

🙃
https://www.amazon.in/dp/B0DMKJVBQ6

🙃
https://www.amazon.in/dp/B0DRD92P69

🔴 Online Link 👇👇

https://www.amazon.in/dp/B0DRS8CK9Y


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
↪️ राज्य सरकारचे पहिले युनानी कॉलेज रायगड मधील म्हसळा तालुक्यात सुरू करण्यात येणार


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🅱️ EXAM APPROACH :

⭕️ जिथे पहिल्या घटना येतात तिथे आयोगाचा प्रश्न तयार होतो...

↪️ वनलाईनर प्रश्न अपेक्षित आहे फक्त विद्यापीठ लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे तुम्हाला विद्यापीठाचे नाव विचारले जाईल ..


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
↪️ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका आणि नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

▪️उद्घाटन सोहळा : 15 जानेवारी 2025

▪️ठिकाण : छत्रपती संभाजीनगर

▪️वितरण : दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार वितरण

▪️पुरस्काराचे स्वरूप  : पद्मपाणी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि 2 लाख रुपये असे आहे


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
सई परांजपे >>पद्मपाणी जीवनगौरव
(10 व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वितरण )


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
कोकण रेल्वेने>> उभारला चिनाब पूल






Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🚊 मुंबईतील ७ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्यात येणार आहेत ती पुढील प्रमाणे प्रस्तावित असतील -

■ करी रोड - लालबाग

■ सॅन्डहर्स्ट रोड - डोंगरी

■ चर्नी रोड - गिरगाव

■ मरीन लाईन - मुंबादेवी

■ डॉकयार्ड - माझगाव

■ कॉटन ग्रीन - काळाचौकी

■ किंग्ज सर्कल - तीर्थकर पार्श्वनाथ


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🌟 माननीय आमदार काशिनाथ दाते सर पारनेर- नगर  विधानसभा यांना लिपिक व कर सहायक 2023 संदर्भातील निवेदन सादर केले.📝

🚩 आमदार महोदयांनी सांगितले की, मंगळवारी मुंबईत माननीय मुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून या विषयाचे गांभीर्य मांडणार आहोत


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
एमपीएससी एक कहाणी

आज अनेक विद्यार्थी एमपीएससी च्या प्रोसेस ला वैतागले आहेत. 2021 psi 2 दिवसांपूर्वी training ला गेले. 2022 अजून फायनल निकाल नाही.
2023 लिपिक आणि टॅक्स बाबत तर 2 वर्षे होतील अजून GML च आली नाही. आज ज्या प्रोसेस ला आपण वैतागलो आहे. आज कळेना झाल आहे. की नक्की काय करावे. निकाल लवकर लागत नाही. FIRST ANS KEY ने चांगला SCORE आला तर फायनल ANS KEY ने कमी होतो. 2020 नंतर एक ADVT नाही की त्यावर केस पडली नाही. काही न काही प्रॉब्लेम चालूच असतात. या सर्व प्रोसेस मध्ये पार वैतागून गेले आहेत.
आणि उद्या जर याच विद्यार्थ्यांचे SELECTION झाले तर हेच गावाकडे जोरदार भाषण ठोकतात. काय नाय रे एमपीएससी सोप्पी असते. एवढी काय अवगड नसते.
याच विद्यार्थी गावाकडे सांगणार 1,2 attempt मध्ये clear केली मी एमपीएससी. खरं पाहिले तर यांच्या डोक्यावरचे केस गेले असतात. आणि भाषणात सांगतात की 2 attempt मध्ये झालो. 1,2 Attempt मध्ये होणाऱ्याची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे.
त्यामुळे इथून पुढे आपल्यामुळे येणाऱ्या पिढीला एमपीएससी बद्दल वास्तव समजले पाहिजे. उगाच फेकाफेकी करण्यात काही मज्या नाही. आणि नवीन पिढी बरबात करण्यापासून नक्कीच वाचवली जाऊ शकते. त्यांना खरी परिस्थिती सांगा.

आवडले तर नक्की लाईक करा. 👍👍

एक वैतागलेला उमेदवार❤️❤️


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना संग्राम फाजगे व टीम नांदेड यांनी निवेदन दिले साहेबांनी हा विषय सीएम साहेबांच्या कानावर लागलीच टाकला आणि त्यांना पत्र पण पाठवण्याचा आश्वासित केले.
लोहा विधानसभा मतदार संघ नांदेड.


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▪️ ENGLISH ▪️

🏆 EXAM PATTERN IS 'OUR PATTERN'
🏆 WE PRODUCE TOP SCORERS

👉 DOWNLOAD THE APP:
https://play.google.com/store/apps/details?id=com.mahesh.patil.shashwat.academy

शाश्वत अकॅडमी, पुणे
7875757252 / 7820847350


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
◾️ सीईटी परिक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

◾️विविध शैक्षणिक कोर्सेससाठी प्रवेश घेवु इच्छिणार्‍या  विद्यार्थ्यासाठी उपयुक्त माहिती

🦙


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
नितीश कुमार रेड्डी एलिट क्लबमध्ये सामील

▪️प्रतिष्ठित MCG येथे बॉक्सिंग डे कसोटीत नितीश कुमार रेड्डी शतक झळकावणारा 10 वा भारतीय खेळाडू ठरला आहे.


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
GDP साठी नवीन आधार वर्ष : 2022-23

26 सदस्यीय समिती

अध्यक्ष : विश्वनाथ गोल्डार

आधारभूत वर्ष आणि अध्यक्ष पाठ ठेवा


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
↪️ पहिले युनानी महाविद्यालय : रायगड...


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
चिनाब पुल

⭕️ पहिली वंदे भारत


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🟢 प्यूचर लीडर फॉर वन एशिया पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अभिनेता

Показано 20 последних публикаций.