✨ भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून १ जानेवारी २०२५ पर्यंत तो पाळला जाईल.
या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत.🙏
या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत.🙏