Share Market: आर्थिक वर्षाची दणक्यात सांगता; बाजारात तेजीचा झंझावात, गुंतवणूकदार झाले मालामाल
Stock Market Closing Update: शेअर बाजारात २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा शेवट गोड झाला आहे. बँकिंग, ऑटो, फार्मा, FMCG, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, मेटल्स, कन्झ्युमर, ड्युरेबल, हेल्थकेअर, तेल आणि नैसर्गिक वायू शेअर्सच्या खरेदीमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस गुंतवणूकदारांसाठी फायद...