मराठी शब्दसंग्रह™


Гео и язык канала: Индия, Маратхи
Категория: Познавательное


👉 MPSC , combine group B/C, सरळसेवा भरती साठी उपयुक्त संपूर्ण शब्दसंग्रह
👉 समानार्थी | विरुद्धार्थी |
★ म्हणी
★ अंलकार
★ शब्दभांडार
★ अर्थ आणि वाक्यप्रचार
🤩 चपराशी पदापासून तर राजपत्रित पदांसाठी उपयुक्त
" शब्दसंग्रह "🔥

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Маратхи
Статистика
Фильтр публикаций


🚨वनरक्षक भरती जाहिरात काहीच दिवसात प्रदर्शित होत आहे.

आत्तापासूनच TCS पॅटर्न प्रश्नांचा सराव आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी करा.👍

ही सराव पेपर बॅच कधीही घेतली तरी तुम्हाला अनलिमिटेड आहे.त्यामुळे वेळ वाया न घालवता आजच आपल्या स्पर्धकासोबत तयारी करा.🔥🔥

http://wa.me/+919373201377


🚨"PERFECT वनरक्षक सराव पेपर बॅच"🚨

❗️वनरक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी "PERFECT" वनरक्षक सराव पेपर बॅच....⌨️

👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥

सराव पेपर आगामी भरती होईपर्यंत अनलिमिटेड असतील.
गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण
भरती जाहीर झाल्यानंतर घेतल्या जाणार विशेष टॉपिक टेस्ट
महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.
🔥 सर्व सराव पेपर TCS पॅटर्ननुसार.

🔅DEMO टेस्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇👇

https://t.me/vanrakshak_2025
https://t.me/vanrakshak_2025

🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 160/- ( Unlimited Test )

📔 मागील भरतीत सर्वाधिक वनरक्षक घडवणारी टीम...🔥🔥

📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377




गुढी पाडव्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा 💐🙏


🔴  योग्य समानार्थी शब्द निवडा.      👉  " तडाग  " = ...........? 💥 जॉईन करा : @Aaplistudy 🔥
Опрос
  •   तरुण
  •   तरुणी
  •   तलाव
  •   शरीर
53 голосов


🔴  योग्य समानार्थी शब्द निवडा.      👉  " रदन " = ...........? 💥 जॉईन करा : @Aaplistudy 🔥
Опрос
  •   दशन
  •   दंत
  •   दात
  •   वरील सर्व
51 голосов


🔴  योग्य समानार्थी शब्द निवडा.      👉  " वासर  " = ...........? 💥 जॉईन करा : @Aaplistudy 🔥
Опрос
  •   वार
  •   दिवस
  •   अन्ह
  •   वरील सर्व
50 голосов


Репост из: 🚨 MPSC_ONLY 🚨
3 री TAIT, मे व जून मध्ये नियोजित 👆


📌  योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. 👉  " नूतन " × ...........?
Опрос
  •   नुकसान
  •   फायदा
  •   पुरातन
  •   जहाल
123 голосов


📌  योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. 👉  " वंद्य " × ...........?
Опрос
  •   सारखा
  •   निंद्य
  •   आशावान
  •   नीज
121 голосов


📌  योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. 👉  " निबिड " × ...........?
Опрос
  •   बोळवण
  •   विरळ
  •   मलीन
  •   तेजस्वी
119 голосов


📌  योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. 👉  " धनको " × ........... ?
Опрос
  •   सुदैव
  •   धूर्त
  •   धुंदी
  •   ऋणको
123 голосов


📌  योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. 👉  " निर्मिती " × ...........?
Опрос
  •   निंद्य
  •   नि:पात
  •   निषिध्द
  •   निष्णात
119 голосов


🔴 खालील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? "वारूणी"
Опрос
  •   वायुरूपी
  •   तट्टाणी
  •   मद्य
  •   तरूणी
40 голосов


🔴 खालील शब्दापैकी विसंगत शब्द कोणता ?
Опрос
  •   वाट
  •   पंथ
  •   रस्ता
  •   पथ
45 голосов


🔴 'पवित्र मन, फुल' या विविध अर्थाचा शब्द कोणता ते निवडा ?
Опрос
  •   सुमन
  •   पुष्प
  •   फुलोरा
  •   फुलराणी
53 голосов


🔴 'झुंबड' या शब्दाला समानार्थी पर्यायी शब्द शोधा?
Опрос
  •   झोंबाझोंबी
  •   झांज
  •   गर्दी
  •   यापैकी कोणताच नाही
57 голосов


🔴 'निढळ' शब्दाचा अर्थ काय ?
Опрос
  •   न ढळणारा
  •   उंचावरील ध्रुवतारा
  •   कपाळ
  •   कातळ
125 голосов


🔴 'कटी' या शब्दाचा अर्थ ___ ?
Опрос
  •   झोपडी
  •   अबोला धरणे
  •   कंबर
  •   कापणे
129 голосов


🔴 अली, मधुप, मिलिंद म्हणजे ?
Опрос
  •   डोंगर
  •   भ्रमर
  •   मकरंद
  •   मधमाशी
130 голосов

Показано 20 последних публикаций.