Today, the Union Cabinet has approved an important infrastructure related project, the construction of 6- lane access controlled Greenfield Highway starting from JNPA Port (Pagote) to Chowk (29.219 km) in Maharashtra. This is in line with our vision of PM Gatishakti and ensuring quicker connectivity to and from our ports. This project will add momentum to the growth of the regions around Mumbai and Pune.
pib.gov.in/PressReleasePa…
केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पायाभूत सुविधांशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकल्पाला, महाराष्ट्रातील जेएनपीए बंदर (पागोटे) ते चौक (29.219 किमी) यादरम्यानच्या 6 पदरी प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड महामार्गाच्या बांधकामाला मंजुरी दिली. हे आमच्या पीएम गतीशक्ती आणि बंदरांपासून बंदरांपर्यंत जलद कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीकोनाला अनुसरून आहे. हा प्रकल्प मुंबई आणि पुणे क्षेत्राच्या विकासाला गती देईल.