भारतातील प्रत्येक पाच मुलींपैकी एकीचा 18 वर्षांच्या आधी विवाह(बालविवाह) होतो, असे महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले.
Note :- धर्मांतराबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. केवळ आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही धर्मावर खरी श्रद्धा न ठेवता धर्मांतर करणे हा संविधानाशी द्रोह आहे, असे सर्वो च्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. पंकज मिथल आणि न्या. आर महादेवन यांच्या खंडपीठासमोर 26 नोव्हेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी झाली.