✍️ केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल सोमवार 16 डिसेंबर रोजी लोकसभेत संविधान (121 व्या सुधारणा) विधेयक, 2024 सादर करतील.
लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी पहिले दुरुस्ती विधेयक आणि दिल्ली, जम्मू काश्मीर व पुद्दुचेरीमधील विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी दुसरे विधेयक