🔰पुणे युनिव्हर्सिटीच्या फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकन (Revaluation) प्रक्रियेतील बदलांविषयी माहिती खालीलप्रमाणे आहे:✅ फोटोकॉपी तुम्ही तुमच्या स्टुडंट प्रोफाइल सिस्टममध्ये लॉग इन करून तुमच्या विषयानुसार फोटोकॉपी पाहू शकता.
✅ पुनर्मूल्यांकन (Revaluation):तुम्हाला फोटोकॉपी मिळाल्यानंतर, ती कॉलेजमध्ये जमा करायची आहे.
✅ तुम्ही अर्ज खालील दोन कारणांसाठी करू शकता:तुम्ही मोजलेले मार्क्स आणि प्रत्यक्ष मार्क्स जुळत नसल्यास.
पेपरमधील एखादा प्रश्न तपासला गेला नसल्यास.
कॉलेज तुमचा अर्ज आणि पेपरची तपासणी करेल.
जर कॉलेजला मार्क्स वाढण्याची शक्यता वाटली, तर ते पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू करेल.
कॉलेजला हे काम ५ दिवसांच्या आत करावे लागेल.
✅ महत्वाचे मुद्दे: पुनर्मूल्यांकन करायचे की नाही, हे आता कॉलेज ठरवणार आहे.
फक्त मार्क्सची Counting आणि पेपर तपासला आहे की नाही, ह्या दोन गोष्टी तपासल्या जातील.
उदा. एखाद्या प्रश्नाचे उत्तर बरोबर असूनही कमी मार्क्स मिळाले असतील, तरीही त्याचे पुनर्मूल्यांकन होणार नाही.
तुम्ही तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांकडून पेपर नक्की तपासून घ्या, मार्क्स वाढण्याची शक्यता आहे का ते पडताळा.
🪀 For Engineering Quick Updateshttps://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a