𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती
जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध


▪️प्रश्न - 100
▪️वेळ - 120 मी
▪️गुण - 200 रुपये

   
  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️  Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून  आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.


▪️ फी - 222 /-

🟪 स्पेशल ICDS

▪️ एकूण - 20 TEST
▪️ प्रश्न - 40
▪️ गुण - 80

▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

फी - 299


एकूण 30 Test - 499 रुपये

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

जॉईन करा
https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t

Instagram Page -
https://www.instagram.com/sagarbotaljii/profilecard/?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk


#AI धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य..


पंधरा हजार शिक्षक भरतीला 20 जानेवारीपासून सुरूवात.

पवित्र पोर्टल कंपनीला 69 लाख रुपये मंजूर; जि.प.शाळांमध्येही सेमी इंग्लिश.


✔️ पोलीस दलात ३३ हजारांवर पदे रिक्त

महिला पोलिसांच्या १६.६ टक्के पदांचा


#ICDS प्रश्न - सोनोग्राफी / अल्ट्रासाउंड च्या साह्याने _ आठवड्याला भ्रूणाचे त्याच्या हदयाच्या ठोक्यासहित स्पष्ट चित्र बघता येते.
Опрос
  •   बाराव्या
  •   पाचव्या
  •   आठव्या
  •   नवव्या
229 голосов


#ICDS प्रश्न - गर्भावस्था दरम्यान खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे आकस्मिक रक्तस्त्राव होऊ शकतो.
Опрос
  •   रक्तदाब जास्त झाल्यास
  •   फॉलिक ॲसिडची कमतरता
  •   मूत्रपिंडदाह
  •   वरीलपैकी सर्व
215 голосов


#ICDS प्रश्न - गर्भवती स्त्रीला प्रतिदिन __ ग्रॅम लोहाची गरज असते.
Опрос
  •   25
  •   35
  •   15
  •   45
221 голосов


आठवा वेतन आयोग लवकरच.


सध्या महा कुंभमेळा चालू आहे.. 🙏🙏

👉 दर १४४ वर्षांनी महा कुंभमेळा येतो..


इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रजासत्ताक 2025 दिनाचे पाहुणे..


♦️#NEET UG परीक्षा यापुढे पेन आणि पेपरव्दारे (OMR पद्घतीने) म्हणजे लेखी परीक्षा घेण्याची घोषणा.

👉 NEET UG परीक्षा दिनांक : 4 मे 2025

👉
#MPSC गट क पूर्व परीक्षा 2025 दिनांक : 4 मे 2025


SBI_PO_Bharti_2025_for_600_Posts.pdf
1.0Мб
♦️भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 600 जागांसाठी भरती..

👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 जानेवारी 2025[मुदतवाढ]

👉 पूर्व परीक्षा :- 08 & 15 मार्च 2025
मुख्य परीक्षा :- एप्रिल/मे 2025

👉 Apply Link :-
https://ibpsonline.ibps.in/sbiponov24/
अधिकृत वेबसाईट :-
https://sbi.co.in


माणिक शंकर गोडघाटे हे कोणत्या टोपण नावाने लेखन करत असत ?
Опрос
  •   गिरीश
  •   ग्रेस
  •   कुमुद
  •   गोविंद
23 голосов


'धान्य साठवण्याची बंदिस्त जागा' या शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा.
Опрос
  •   तबेला
  •   मांडव
  •   गोठा
  •   कोठार
22 голосов


खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तोंड टाकणे
Опрос
  •   फार जवळ येणे
  •   अद्वातद्वा बोलणे
  •   वेड्यासारखे बोलणे
  •   नवल वाटणे
24 голосов


समूहदर्शक योग्य शब्द निवडा. ज्याप्रमाणे वस्तूंचे – भांडार ; त्याप्रमाणे आंब्याची__
Опрос
  •   मोळी
  •   रास
  •   घडी
  •   अढी
23 голосов


प्रश्न - दोन विधानांनंतर, I आणि II असे क्रमांक असणारे दोन निष्कर्ष दिले आहेत. विधाने सामान्यपणे ज्ञात असलेल्या तथ्यांशी भिन्न असल्याचे दिसत असले, तरी ती सत्य आहेत असे गृहीत धरून, त्यातील कोणते निष्कर्ष तार्किकदृष्ट्या विधानांशी तर्कसंगत आहेत, ते ठरवा.

विधान I: सर्व चार्जर फोन आहेत.
विधान II: सर्व फोन डेस्कटॉप आहेत.

निष्कर्ष I: काही चार्जर फोन आहेत.
निष्कर्ष II: काही डेस्कटॉप फोन नाहीत.



1. I आणि II दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत

2. I किंवा II पैकी कोणताही निष्कर्ष तर्कसंगत नाही

3. केवळ निष्कर्ष II तर्कसंगत आहेत

4. केवळ निष्कर्ष I तर्कसंगत आहेत


रंजन हा सुनीलचा भाऊ आहे. सुनील हा श्रेयाच्या एकुलत्या एक बहिणीचा पती आहे. सुनीलचे श्रेयाशी असलेले नाते काय आहे ?
Опрос
  •   भावाची बायको
  •   बहिणीचा नवरा
  •   नवरा
  •   भाऊ
18 голосов


📌 दुसऱ्या टप्प्यात 10हजार शिक्षकांची भरती:-शिक्षण मंत्री

📌 शिक्षक भरतीसाठी पटपडताळणी आणि संचमान्यता करण्यात येणार आहे, त्यातून किती जागा नवीन भरतीसाठी ते समजतील

📌 बिंदूनमावली अद्ययावत करून tait2 वरील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होणार


Talathi order_16.01.2025.pdf
1.5Мб
तलाठी Order, जालना.

Показано 20 последних публикаций.