कर्तरी प्रयोगाबाबतः
a) कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमान्तच असतो. b) कर्म हे प्रथमान्त किंवा द्वितीयान्त असते. c) कर्ता हा धातुरूपेश असतो. पर्यायी उत्तरे :
Опрос
- (1) (a) व (b) बरोबर, (c) चूक
- (2) (a) बरोबर, (b) व (c) चूक
- (3) (a) व (c) बरोबर, (b) चूक
- (4) (a), (b) व (c) बरोबर