Advance Mpsc™


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование


स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advmpsc किंवा @advancempsc1 वर
Contact Admin :- @DnyaneshvarPatil

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


💥नमस्कार...💐🙏

📌विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाने नावाजलेली टेस्ट सिरीज

📌बदलत्या काळानुरूप बदललेली समीकरणे लक्षात घेवून सुयोग्य दर्जा व पेपर सोडविण्यासाठीच्या तंत्राचा (Approach Building) योग्य आपसमेळ साधत आयोगाभीमुख टेस्ट सिरीज बनविण्याचा प्रयोग यशस्वी आधिकारी मित्रांच्या मार्गदर्शनाखाली व अनुभवी व्यक्तींच्या सहाय्याने करण्यात आला आहे.

📍वैशिष्ट्ये  :-

✅ यशस्वी अधिकारी व अनुभवी व्यक्तींनी स्वतः मेहनत घेवून तयार केलेली टेस्ट सिरीज...

वैविध्यपूर्ण व दर्जेदार स्रोतांचा वापर.

✅प्रश्नांच्या सुयोग्य शैलीच्या माध्यमातून आयोगाचा Approach विकसित करण्यावर भर.

✅दर्जेदार प्रश्न व स्पष्टीकरण PDF सहित प्रत्येक टेस्टचे व्हिडिओ स्पष्टीकरण. (Watch Time - 2 Times)

प्रत्येक टेस्ट ही 100 प्रश्नांची असेल. तसेच प्रत्येक Test मध्ये 20 Ques Aptitude आणि Reasoning चे असतील.

➡️Sample Question Paper आणि Explanation खालील link वर पहा..👇👇
➡️https://t.me/advancempsc/29747
➡️https://t.me/advancempsc/29755

📱Analysis Video ...👇
➡️https://youtu.be/WQ6Top3fwY4

🔖 Discount OFFER - 40% OFF
   ⏩Coupon Code - COMBINE40

🔗Course Link :- https://advancempsc.page.link/WU1Pm2ftaZLs6EYR7


🗓 0⃣5⃣ November 2⃣4⃣ (day 2⃣7⃣9⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य)✅

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (
स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off✅
(मान्य) सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच .

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️


📌राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे.... दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे राजघराणे आहे....✅✅

🔖चालुक्य राजघराणे

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW


💥राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे...Trick ने लक्षात ठेवल्यास कधीही better राहील... क्रम विचारला तर चुकणार नाही✅✅ 👆

📌वन्यजीव प्रकल्प क्रमाने लक्षात ठेवण्याची ट्रिक

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW


➡️या वर्षी UPSC Pre मध्ये यावर प्रश्न विचारला.... राज्यसेवा पूर्व मध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारलेले आहेत.... त्यामुळे ही Basic माहिती आणि Examples लक्षात ठेवा...👍👍

📌पर्वतांचे प्रकार (Types of Mountain)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW


शेवटचे काहीच दिवस बाकी राहिलेले आहेत....Current ची Exam च्या दृष्टीने Best Revision होईल हे 100%...✅✅

12.5 तासात Full Revision.....18 महिन्याच Full Coverage...👇

चालू घडामोडी ...📖

⭐️One Day Revision Batch...

🔖राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

📣 परिक्रमा+Simplified+Gk today मधील सर्व IMP News 10 ते 12 तासात  Cover with 🔡🔡🔡🔡🔡 Notes...

📱 Download Advance MPSC App from Play Store👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.advance.mpsc

📱Batch बद्दल Detail माहिती...👇👇
➡️https://youtu.be/msgjCroKuec

📱Demo Lecture Video
➡️https://youtu.be/HIoSqYygpYg

⚙️Demo PDF for Fast Revision
➡️https://t.me/advancempsc/31924

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW


🔖भारत-रशिया-चीन ही जगाची त्रिमूर्ती !

➡️ब्रिक्स परिषदेच्या पूर्वसंध्येला रशियन परराष्ट्रमंत्री लावरोव्ह यांचे वक्तव्य

📌16 वी शिखर परिषद - कझान, रशिया

📌Theme:- “Strengthening Multilateralism for Fair Global Development and Security.”

🔖ब्रिक्सचा प्रवास :-

🔴2000 : च्या दशकात ब्राझील, रशिया, भारत आणि चीन हे देश वेगाने प्रगतिपथावर निघालेले होते. या एकत्रित प्रगतीला ब्रिक म्हटले गेले.
🔴2001 : गोल्डमॅन सॅक या गुंतवणूक बँकेमध्ये कार्यरत असताना अर्थतज्ज्ञ जिम ओनील यांनी या चारही देशांसाठी मिळून ब्रिक (मराठीत वीट) या शब्दाची योजना केली.
🔴2009 : या वर्षात ब्राझील, रशिया, चीन आणि भारताने (इंडिया) मिळून आपली एक संघटना बनवली आणि तिला ब्रिक हे नाव दिले.
🔴2010 : ब्रिक संघटनेत दक्षिण आफ्रिकाही सहभागी झाला. या देशाचे आद्याक्षर एस (साऊथ आफ्रिका) म्हणून संघटनेचे नाव बनले ब्रिक्स !

📌Bricks बद्दल परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती...👇
➡️https://t.me/advancempsc/31998

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW


🗓 0⃣4⃣ November 2⃣4⃣ (day 2⃣7⃣8⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य)✅

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (
स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off✅
(मान्य) सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच .

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️


🔖भारतात पाण्यावर धावणार रेल्वेगाडी

➡️स्वीडन, चीन, जर्मनी आणि फ्रान्सनंतर भारत ठरणार असा पाचवा देश

🔴देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे हरियाणा राज्यात धावणार आहे.
🔴 चालू वर्षाअखेर डिसेंबरमध्ये किंवा आगामी वर्षात जानेवारीमध्ये ही रेल्वे सोनिपत ते जिंददरम्यान धावू लागेल.
🔴देशातील ही पहिलीच प्रदूषणमुक्त रेल्वे ठरणार आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW


⚡️⚡️⚡️⚡️⚡️

📌भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे.

📌जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण देणेबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले आहेत.

📌"आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” असे नामकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.”

📌यानुसार भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे.

🔖भंडारदरा धरणाविषयी :

📌1926 साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे.

📌भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही ओळखले जाते.

📌भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते.

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


🔖राष्ट्रीय महिला आयोगाची सूत्रे विजया रहाटकरांकडे

➡️अध्यक्षपदी प्रथमच मराठी व्यक्ती

📌भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तसेच राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांची आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

📌या आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या असून त्यांना केंद्रीय दर्जा असेल. राज्यमंत्रिपदाचाभाजपच्या

📌 त्यांनी वर्ष २०१६ ते २०२१ यादरम्यान महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही आपला ठसा उमटविला होता.

📌राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असेल.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW


🗓 0⃣3⃣ November 2⃣4⃣ (day 2⃣7⃣7⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य)✅

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (
स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off✅
(मान्य) सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच .

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️


🔖इंडोनेशियाच्या अध्यक्षपदी सुबियांतो

➡️प्रबोवो सुबियांतो यांनी इंडोनेशियाचे आठवे अध्यक्ष म्हणून रविवारी


🔖न्यूझीलंड महिला संघ विश्वविजेता

➡️दक्षिण आफ्रिकेचा महिला संघही 'चोकर्स'

📌महिला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या ट्रॉफीवर न्यूझीलंड संघाने नाव कोरले आहे.

📌महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला न्यूझीलंडच्या रूपात नवा विजेता मिळाला आहे.

📌रविवारी दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाला ३२ धावांनी पराभवाचा धक्का दिला.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW


🗓 0⃣2⃣ November 2⃣4⃣ (day 2⃣7⃣6⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य)✅

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (
स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off✅
(मान्य) सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच .

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️


P2P Questions

✔️राज्यसेवा पूर्व 2023 च्या Geography Questions ल डोळ्यासमोर ठेवून आपण प्रश्न काढत आहोत. त्यामुळे मार्केट मधील Test series etc पेक्षा कदाचित थोडे अवघड वाटतील पण अश्याच प्रकारे येण्याची शक्यता आहे.✅

✔️Feel Good पेक्षा परीक्षेत मार्क पडणे गरजेचे आहे आणि त्याच साठी आपण प्रश्नांची Quality Mpsc जवळ घेवुन जाण्याचा प्रयत्न करत आहोत.✅

✔️बरेच प्रश्न तर Mpsc Original Source (Mpsc जिथून Questions Frame करते) मधूनच काढत आहोत.✅

✔️अपेक्षा आहे की  Mpsc Test series etc मध्ये एक Standard तयार होइल ..🙏🙏🙏


5_6113753008028258195.pdf
1.1Мб
✅राज्यसेवा पूर्व भूगोल व पर्यावरण P2P sample pdf✅

✅आपल्या सर्वच batches वर दिवाळी निमित्त 20% Off
NEW20 हा Code वापरा.✅

✔️Physical Geography साठी संपूर्ण NCERT आणि G.C Leong व Savindra Singh मधील परीक्षभिमुख data cover करण्यात आला आहे.

✔️Physical Geography साठी वेगळे असे काही वाचण्याची सहसा आवश्यकता पडणार नाही.✅

✅Trusted, Recommended & Joined by Toppers: P2P ✅

✅P2P has become an alternative to the Test series for many Aspirants within no time.✅

😄Unmatched Quality
Unchanged Trust✅

✅P2P हाती आले हो अवघड सोपे झाले हो....😊

Scientifically Planned, Wisely Designed Practice Course : P2P

😄Android App link😃
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

😍 Windows/Desktop App 😍
https://appxcontent.classx.co.in/windows/MPSC_Made_Simple_Setup_0.0.1.exe

❤️To download iOS app👇

1)First register on our website
& create log in

2)Then download iOS app

3)Fill Organisation id 9425002 and your log in details.

❤️iOS App link🤠
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591


➡️हे एकदा Revise करून घ्या...

#IMP (प्रश्न अपेक्षित)

📌संशोधक आणि मांडलेले अणुप्रारूप :-

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


🗓 3⃣1⃣ October 2⃣4⃣ (day 2⃣7⃣4⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य)✅

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (
स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off✅
(मान्य) सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच .

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️


💥✨⚡️ सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏

Показано 20 последних публикаций.