सूचनामहाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व पालक यांना कळविण्यात येते की, विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे विविध अर्ज व नमुने (Forms) आता महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरील
"Download Forms" या विभागात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी बोनाफाईड, मायग्रेशन, टी.सी., विषय बदल, निकाल प्रलंबित, स्पेलिंग दुरुस्ती इत्यादी आवश्यक अर्ज स्वतः
ऑनलाईन डाउनलोड करून प्रिंट काढून महाविद्यालयात सादर करावेत.
यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल तसेच अर्ज मिळविण्यासाठी महाविद्यालयात वारंवार येण्याची आवश्यकता राहणार नाही.
फॉर्म डाउनलोड करण्यासाठी :महाविद्यालयाच्या संकेतस्थळास भेट द्या →
Student's Corner →
Download Formsसंकेतस्थळ : www.dayanandsolapur.org- प्राचार्यद. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर