Репост из: MPSC Maharashtra
🟣 राज्यसेवा मुख्यचा ( 2024 ) अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी...
🟣 विशेष मार्गदर्शन सत्र
🟣 विषय : मराठी
🟣 पेपर क्रमांक : 2 ( वस्तुनिष्ठ बहुपर्यायी )
🟣 मराठी विषयात जास्तीत जास्त गुण कसे घेता येतील याविषयी विशेष मार्गदर्शन
🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे )
🟣 गुरुवार, दि. 5 डिसेंबर 2024
🟣 वेळ : दुपारी 1 : 30 ते 3 : 30
🟣 राज्यसेवा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता कमी वेळ लक्षात घेता शिबिराला येणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून बॅचचे स्वरूप ठरविले जाईल.
🟣 नियमित बॅच / रिव्हिजन बॅच / विश्लेष्णात्मक स्पष्टीकरण बॅच यापैकी एक बॅच घेतली जाईल.
🟣 बॅच ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही स्वरूपात असेल.
🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385
🟣 whatsapp chat : https://wa.me/message/5TMI75YSLPDID1