✅कोनांची मापे दर्शविणारा तक्ता✅
1. शून्यकोन - 0° मापाचा कोन
2. लघुकोन - 90° पेक्षा कमी
3. काटकोन - 90° मापाचा कोन
4. विशालकोन - 90°पेक्षा जास्त व 180° पेक्षा कमी
5. सरळकोन - 180° मापाचा कोन
6. प्रविशालकोन - 180° पेक्षा जास्त व 360° पेक्षा कमी
7. सहअवसानी कोन 360° पेक्षा जास्त
8. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180°
9. चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360°
10. वर्तुळाचे माप - 360°
11. अर्धवर्तुळाचे माप 180°
12. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनाचे माप 180°
13. चक्रीय चौकोनाचे संमुख कोन पूरक असतात - 180°
14. छेदिकेवरून तयार होणाऱ्या आंतरकोनाच्या जोडीतील कोनांची बेरीज 180°
15. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60°
16. षट्कोनातील प्रत्येक कोनाचे माप 120°
17. अर्धवर्तुळाने आंतरित केलेल्या कोनाचे माप- 90°
18. काटकोनाचे माप - 90°
19. कोटीकोनाचे माप (दोन कोनांच्या मापांची बेरीज) - 90°
20. पूरक कोनाचे माप (दोन कोनांच्या मापांची बेरीज) 180°
21. रेषीय जोडीतील कोनांचे माप (दोन कोनांच्या मापांची बेरीज) 180°
22. समद्विभुज त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल तर एकरूप बाजू समोरील कोन - 45° प्रत्येकी