आयोगाने कौशल्य चाचणी वेळी टायपिंग प्रमाणपत्र स्वसाक्षांकित प्रत घेऊन यायला सांगितलं आहे तर काही जनतेला प्रश्न पडला आहे ORIGINAL घेऊन जायचं की नाही तर त्या उमेदवारांना एवढच सांगायचं आहे ....
100 200 किलो वजन असेल ओरिजनल प्रमाणपत्राच तर फक्त घेऊन जाऊ नका.....पाठीला ओझ नको आणि जर वजन ओरिजनल प्रमाणपत्राच छटाक भर असेल तर घेऊन जाऊ शकता.....पाठ दुखणार नसेल तर.