रविवार पर्यंत काय ते ठरवा तो पर्यंत मी कोणाविषयी ही जजमेंटल होणार नाही.... नंतर मात्र अवघड आहे शांत बसणं.....
प्रेमानं नियमानुसार जायचं की कायद्यानुसार ते आपलं आपलं ठरवा..... मागील काही निकालातून केसेस मधून शिकला असाल अशी अपेक्षा करतो 😄
फक्त वेळ वाचण्यासाठी प्रेमानं नाहीतर मग नियम तर आहेच मग सर्वाचा वेळ जातो दुसर काही नाही.☑️
@insightmirrorसर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥