⚡😎 मराठी कट्टा 😎⚡


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Картинки и фото


⚡मराठी माणसांचं हक्काचं चॅनल ⛳️
⚡ 😜 पटल तर घ्या 😜😝
⚡💖 प्रेमाचा स्टेटस कट्टा 🥰
⚡ आठवणीतलं प्रेम 🥺💔❤️
⚡मराठी Attitude स्टेटस ⛳️
⚡मराठी Motivational स्टेटस⛳️
⚡😜 मराठी जोक्स 😎
⚡प्रेरणादायी विचार...⛳️

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Статистика
Фильтр публикаций


Репост из: ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡
Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram




Репост из: 🌻MARATHI Inspiring Diaries...💐🌻
Hey everyone...


Tumhi Instagram page pn follow karu shakata... 🌿🌿

Instagram वर पण 114k + audience आहे..

लिंक मी खाली share करतेय...

🌿❤
https://www.instagram.com/p/C_Ktunbzn7b/?igsh=MXYzNnh3cWtuYzM3Ng==


Репост из: 🌻MARATHI Inspiring Diaries...💐🌻
टेलिग्राम बंद होणार अशी
बातमी सगळीकडे ऐकायला मिळत आहे म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनेल स्वरूप परिवारातील सर्वांनी विनंती आहे की,आपले व्हाट्सअप चॅनल जॉईन करून ठेवावे....♥️😇🥰

https://whatsapp.com/channel/0029VahaLAOJ3jusqll7uR2g

माध्यम कोणतंही असो आपलं जोडलं राहणं इम्पॉर्टन्ट आहे... 🥹❤


Репост из: वेध शब्दांचे
Follow the channel on WhatsApp:🥹

https://whatsapp.com/channel/0029VahaLAOJ3jusqll7uR2g




माध्यम कोणतेही असो आपलं जोडलं राहणं महत्वाच आहे...
सुंदर विचारांच व्यासपीठ....
लेखनाच्या बळावर निर्माण केलेलं प्रेरणादायी विश्व !
✍या विचारांमुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल व यशस्वी होण्यासाठी प्रेरणा,सकारात्मक ऊर्जा मिळेल..🌿🌸

Backup account of telegram channels,
-Marathi inspiring diaries
-जीवनाचा प्रवास
-वेध शब्दांचे


Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
🌺🌿🙇🏻‍♂गणपती बाप्पा 🙇🏻‍♂🌿🌺


Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
~*- 🤷🏻‍♂️☺️माहित👻😻नाही👰🏻‍♀💍तिच्या🌎💜मध्ये,👀🤔असं🙈🥀काय🌈💫आहे💖 "     -*~

~*-     " 💯जेव्हा🙌🏻😍पण👸🏻😲तिला🧐💘पाहतो,🫂💋सारा🤯😘राग☺️💟शांत♥️🦋होतो. "     -*~


भावनेच्या भरात वाहून जाऊ नको रे
काळजी घे






असे म्हणून तिने मला ब्लॉक केले😑

बरोबर आहे तिचं
पावसाच्या पुरात वाहून गेलेलं बरं
पण भावनेच्या भरात नको
- ब्रेकपनंतर सिंगल झालेल्याची भावना
😉😅😁😝😆😂🤣🤣


Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
*🥰✨जगातील 🙈❤️सर्वात 🤭"BEST" 🤗🦋👀दिवस✌️ होता🔮⛓ तो जेव्हा 😌👻मला कळलं 💍🐣की तू👸 पण 🍁🌍माझ्यावर🖤💋 प्रेम करते..❤️😍🥀*


तू सध्या काय करतोयस..?😎
.
.
.
आणि पुढे काय करणार आहेस..?
.
.
.
असा प्रश्न घरी आलेले काही पाहुणे अशा काही थाटात विचारतात, 😎
.
.
.
जसं काय त्यांची पोरं नासामध्ये वरिष्ठ संशोधक आहेत आणि चार-पाच वेळा तरी मंगळावर जाऊन आली आहेत..!😃😃😃


Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
#___💍😘तू 👰🏻‍♀ हातात 🖤 दिलेला 🖇️ हात 🫶🏻 कायम 👀 माझ्या ✨🥰 हातात 💍 ठेव...🫂तुझ्यापासून 🫵🏻 दूर ❤‍🩹 असलो तरी 🤭 मला 🌹 कायम 🔥तुझ्या 🎯 हृदयात 🫀 ठेव ♥️✨💯


"बायकांची सरकारला विनंती"

मॅगीची तपासणी पुर्ण झाली असेल तर
आता fair and lovely ला जरा
मनावर घ्यावे,

6 आठवडे म्हणत अर्ध आयुष्य गेले
पण रंग काही गोरा झाला नाही.

एक वैतागलेली काळी परी -🙈🤭😀


Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram


Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram


ज्या मुलांना वाटते ✋🏻🙄
की ते Telegram☝🏻🤩 वर
गर्लफ्रेंड बनवतील

त्यांना एकच सांगायचे आहे की मी
2019 पासून येथे आहे ✋🏻🧐

आणि मला "हम्म" ✋🏻😷🤩 शिवाय
काहीच मिळाले नाही!!
😝😜😝😜


लग्रासाठी सरकारी नोकरी
असणारी मुलगी पाहिजे.


हवं तर आम्ही मुलाकडचे
हुंडा देवू,


नवीन अपेक्षा.
😳😅🤪🤪🤪😨😝


या जगात तीन प्रकारचे लोक असतात
.
1 - फेकू
.
2 - महा फेकू
.
3 - तु नाही जेवली तर मी सुद्धा नाही जेवणार.... 😂😂😂😂
.
  
नुसती फेकाफेकी..... 😂😂😂😂..


*बँकेच्या पेन्शन पेमेंट विभागाचा बॉस बेशुद्ध झाला*

तपासल्यावर कळले की,

एका पेन्शनधारकाने त्याला विचारले होते...

*अधिक महिन्याची पेंशन*
या महिन्याच्या पेन्शनसोबतच मिळणार की वेगळी...?
😜😝🤣


Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
😒 रागावू ☝️🏻नको 🦚माझ्यावर 💫
मी 😍प्रेम 💖 करतेय 🫵तुझ्यावर🪽
💕 तुझी👈 आस💎😻लागली 👉🏻माझ्या🕯💗 मनाला❤️🌟
😘😘 🥀आवडतॆस🍃 🫵तू 🫧👉माझ्या 🌈🫀ह्रदयाला 💝
❣👉आठवण🐣🎗येते 👩‍❤️‍👨प्रत्येक 🐬🦢क्षणाला ⛱
📯खूप🩷 🥺त्रास ⛓🌎होतो 🌪या 🌊❤️‍🔥जीवाला...😢
🫵तुझ्या 💍🦋प्रेमाशिवाय 💞 तुझ्याकडे 🎁काही 🌈मागत 🍂नाही🤩
❤️‍🩹💧कसं ☘🎀तुला🤏 🕊कळत 💔🥲नाही....💘🤞
🎷मला 🪀👉🏻तुझ्याशिवाय 😇🧸कोणी 😘🎭आवडत🌹🫧नाही....👈


😜😜😜😜😜😜😜😜😜
*बायको:* तुम्हाला झाडावर चढता येतं का?

*नवरा:* नाही...

*बायको:* तुमच्यापेक्षा माकडं बरी...

हा अपमान सहन न झाल्याने 15 दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात नवरा तरबेज होतो आणि बायकोला म्हणतो...

*नवरा:* आता मला झाडावर चढता येतं....

*बायको:* मग तुमच्यात आणि माकडात फरक काय...??


*बायको ती बायकोच!*
🤦🏻‍♂🤦🏻‍♂🤦🏻‍♂🤦🏻‍♂🤦🏻‍♂🤦🏻‍♂

Показано 20 последних публикаций.

11 189

подписчиков
Статистика канала