मराठी शब्दसंग्रह™


Гео и язык канала: Индия, Маратхи
Категория: Познавательное


👉 MPSC , combine group B/C, सरळसेवा भरती साठी उपयुक्त संपूर्ण शब्दसंग्रह
👉 समानार्थी | विरुद्धार्थी |
★ म्हणी
★ अंलकार
★ शब्दभांडार
★ अर्थ आणि वाक्यप्रचार
🤩 चपराशी पदापासून तर राजपत्रित पदांसाठी उपयुक्त
" शब्दसंग्रह "🔥

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Маратхи
Статистика
Фильтр публикаций


🔖 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महाराष्ट्र लोकप्रिय  एकमेव बॅच 🔥🔥🔥

🎯 नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

⛳️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

⭐️ आपल्या चॅनेल मधून कोणी विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.🙏✌️

http://wa.me/+917350037272

अजिबात वेळ वाया न घालवता सराव चालू ठेवा.


✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272


Репост из: 🚨 MPSC_ONLY 🚨


Репост из: 🚨 MPSC_ONLY 🚨
एकूण जिल्हानिहाय टक्केवारी


मतदान वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यत आहे

⭐️नक्की मतदानाला जा , कोणी गावी जाणार असेल तर जाऊन या 6 वाजेपर्यंत मतदान वेळ आहे , पण मतदान नक्की करा

🙌 आज तुमचा दिवस आहे ...🙌


वेळात वेळ काढून हक्काने मतदान करा🔥




Репост из: 🚨 MPSC_ONLY 🚨
स्पर्धा परीक्षा करणारे गावाबाहेर असणारे सर्व उमेदवार लक्ष्यात ठेवा मतदान करायचं आहे....कितीही व्यस्त असाल तरी अभ्यास एक दिवस कमी होईल पण 5 वर्ष रडण्याची वेळ येणार नाही....हीच ती वेळ ....बोटाची ताकत दाखवायची......🔥🔥🔥


Репост из: 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗚𝗸 ™
दोन्ही जाहीरनामे पाहून घ्या 🤩

महायुती ❌ महाविकास आघाडी


Репост из: 🚨 MPSC_ONLY 🚨
शिक्षक_पात्रता_परीक्षा_2024_पेपर_1.pdf
14.9Мб
♦️शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1
👉 आज झालेला सकाळच्या सत्रातील पेपर.


🔴 'खाई त्याला खवखवे' या म्हणीच्या विरुध्द अर्थाची म्हण ओळखा. (STI. मुख्य 2017)
Опрос
  •   चोराच्या मनात चांदणे
  •   कर नाही त्याला डर कशाला
  •   ज्याच्या हाती ससा तो पारधी
  •   गर्वाचे घर खाली
2343 голосов


🔴 'खुप कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही' या अर्थाची म्हण ओळखा. (dAsst 2017)
Опрос
  •   जमिनीचे फूल चालवी जगाची चूल
  •   जगाच्या कल्याणा संताच्या विभूती
  •   चणे खावे लोखंडाचे तरी ब्रह्मपदी नाचे
  •   जो श्रमी त्याला काय कमी
2157 голосов


🔴 समानार्थी म्हण ओळखा: 'हात दाखवून अवलक्षण'
Опрос
  •   हातावर साखर मानेवर कातर
  •   सगळेच मुसळ केरात
  •   ये धोंड्या पड माझ्या पायावर
  •   नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा
2171 голосов


🎆✨⚡️ शुभ दीपावली ⚡️✨ 🎆






⭐️ योग्य ' विरुद्धार्थी ' शब्द निवडा.        👉  " ग्राह्य " × ...........?
Опрос
  •   स्पष्ट
  •   रास्त
  •   त्याज्य
  •   कृष्ण
3422 голосов


⭐️ योग्य ' विरुद्धार्थी ' शब्द निवडा.        👉  " गरळ " × ...........?
Опрос
  •   मध
  •   अमृत
  •   मीठ
  •   दारू
3329 голосов


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा


#शब्दसंग्रह #शब्द #मराठीव्याकरण #मराठी #shabd #marathi #mpsc #vyakaran 👉 @MPSC_ONLY | @Marathi_shabd 🔴 पुढीलपैकी योग्य समानार्थी शब्द निवडा . 👉  " एककल्ली "    =  ........?
Опрос
  •   हटवादी
  •   मोहक
  •   एकपणा
  •   तोरा
2911 голосов

Показано 20 последних публикаций.