ZP bharti जिल्हा परिषद भरती


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование


✍️ contact :- @spardha_admin

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

नंबर कोणालाच दिसणार नाही

     
👇 WhatsApp Link  👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.


लोक 😕✅


💘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज💘


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✈️@MPSC_vision


♦️👉सेंट्रल बँक प्रगती अहवाल-2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सलग दुसऱ्या वर्षी A Plus श्रेणी मिळाल्याबद्दल गौरवण्यात आलं.

♦️👉अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसी इथं ग्लोबल फायनान्सच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात दास यांना हा पुरस्कार देण्यात आला.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✈️@MPSC_vision


🏘 छत्रपती संभाजीनगर मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल 🏠

📲 IMPORTANT CHANNEL👇

t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat

✔️ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

👍𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @rooms_admin


❤️👉IBPS PO PRE Admit Card Out ( FOR CANCELLED CANDIDATES)

➡️लिंक- https://ibpsonline.ibps.in/crppo14jul24/oecla_oct24/login.php?appid=7e686c37e1e6f343280900967154be60

➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ @MPSC_vision


♦️👉जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे

♦️👉विध्यार्थ्यांना सूचना


☘🍂सगळ्यांकडे समान कौशल्य नाही.
पण, ते कौशल्य विकसित करण्याची
समान संधी मात्र आहे. 🍁🌿

✍ रतन टाटा

#Good_Morning ☺️😍😊


🟣26 October Update🟣

📌संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख वृत्तपत्रे :
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5656

📌सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा खालील प्रमाणे..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5658

📌UPSC ESE 2025 Vacancies
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5659

📌ऑक्टोंबर मधील महत्वाचे दिवस*
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5660

📌Combine 2024 जाहिरातीबाबत महत्वाचे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5663

📌जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती*
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5664

📌UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025*
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5666


🛑 २६ ऑक्टोंबर महत्त्वाचे चालू घडामोडी


निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS Dhoni ची आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✈️@MPSC_vision


☄️महात्मा गांधी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✈️@MPSC_vision


ऑक्टोंबर मधील महत्वाचे दिवस

➡️1 Oct➖ वृध्द व्यक्तीचा आंतरराष्ट्रीय दिवस

➡️5 Oct ➖ जागतिक शिक्षक दिवस

➡️7 Oct ➖ जागतिक कापूस दिवस

➡️8 Oct ➖ भारतीय वायुसेना दिवस

➡️9 Oct ➖ जागतिक पोस्टल दिवस

➡️10 Oct ➖ जागतिक मानसिक आरोग्य दिवस

➡️15 Oct ➖ जागतिक विद्यार्थी दिवस

➡️16 Oct ➖ जागतिक अन्न दिवस

➡️24 Oct ➖ जागतिक पोलिओ दिवस

➡️31 Oct ➖ राष्ट्रीय एकता दिवस

➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ @MPSC_vision ✔️


State Services Preliminary Exam Paper's.pdf
7.6Мб
📌राज्यसेवा पूर्व परीक्षा सामान्य अध्ययन(GS) - 1 पेपर्स

अंतिम उत्तरतालिकेसहित

➡️2018 ते 2023

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅


प्रश्न. 1) जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे ?

उत्तर - श्रीजा अकुला

प्रश्न. 2) 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे ?

उत्तर - हॉकी

प्रश्न.3) नुकतेच् चर्चेत असलेले दाना (उदारता) हे चक्री वादळ कोणत्या दोन राज्यांना धडकणार आहे ?

उत्तर - पश्चिम बंगाल आणि ओडीसा

प्रश्न. 4) कोणत्या देशाने हवेतून जमिनीवर मारा करणारे इझडेलीये 305 हे क्षेपणास्त्र विकसित केले ?

उत्तर - रशिया

प्रश्न.5) औषध नियामक प्राधिकरणांच्या (ICDRA) 19व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले ?

उत्तर - नवी दिल्ली

प्रश्न. 6) भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला ?

उत्तर - परमेश शिवमणी

प्रश्न. 7) नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन कोणत्या दिवशी सजिरा करण्यात आला ?

उत्तर - 21 ऑक्टोबर 2024


25 ऑक्टोबर 2024 चालू घडामोडी

1. पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला ?

उत्तर - ओरिसा

2. पश्चिम हिमालयात सापांची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली असून शास्त्रज्ञांनी या प्रजातीला काय नाव दिले आहे?

उत्तर - Anguiculus dicaprioi

3. भारत सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये मिशन मौसम सुरू केले होते, या उपक्रमाचा उद्देश काय आहे ?

उत्तर - हवामानाचा अंदाज वाढवणे आणि विशिष्ट हवामान घटनांचे व्यवस्थापन करणे

4. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या मते, जागतिक स्तरावर इथेनॉल उत्पादन आणि वापरामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे ?

उत्तर - तिसऱ्या

5. सध्या चर्चेत् असलेले 'सार्को पॉड' हे कशाचे उपकरण आहे ?

उत्तर - इच्छामरण उपकरण

6. कोणत्या संस्थेने अलीकडेच "ग्लोबल स्ट्रॅटेजिक प्रिपेडनेस्, रेडिनेस अँड रिस्पॉन्स प्लॅन (SPRP)" लाँच केले ?

उत्तर - जागतिक आरोग्य संघटना (WHO)

7.RTI कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य ठरले ?

उत्तर - तमिळनाडू


🏘 छत्रपती संभाजीनगर मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल 🏠

📲 IMPORTANT CHANNEL👇

t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat

✔️ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

👍𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @rooms_admin


➡️ परीक्षांसाठी शिल्लक दिवस.

राज्यसेवा पूर्व परीक्षा :
️- 36 दिवस.

गट_ब पूर्व परीक्षा :➡️- 71 िवस.

गट_क पूर्व परीक्
षा :➡️- 99 दिवस.


➡️ तेवीस औषधांचे नमुने फेल.

➡️कर्करोग, ह्रदयविकारावरील औषधांचाही समावेश.


🤘 महत्त्वाचे आहे पाठच करा 😊

🔰संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख वृत्तपत्रे :

▪️दीनमित्र : मुकुंदराव पाटील
▪️विजयी मराठा : श्रीपतराव शिंदे
▪️जागृती : भगवंतराव पाळेकर
▪️डेक्कन रयत : वालचंद कोठारी
▪️कैवारी : दिनकरराव जवळकर
▪️संदेश : अच्यूत बळवंत कोल्हटकर
▪️निजाम विजय : लक्ष्मणराव फाटक
▪️तेज : दिनकरराव जवळकर
▪️राष्ट्रवीर : शामराव देसाई
▪️जागरूक : वालचंद कोठारी
▪️ब्राह्मणेतर : व्यंकटराव गोडे
▪️तरुण मराठा : दिनकरराव जवळकर


➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ @MPSC_vision 🔥

Показано 20 последних публикаций.