खळबळजनक :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक नोकर भरतीच्या परीक्षेत सेटिंग, हजारो विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रासमोर आंदोलन.
परीक्षा केंद्रावर कॉम्पुटर मधील पोर्टलचा घोळ, हजारो विद्यार्थ्यांचा संताप, बैंक अध्यक्ष संचालक व परीक्षा घेणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मनसेची मागणी. चंद्रपूर :- चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी...