‘बीसीसीआय’ अडचणीत!
पेटीएम, बायजू, ड्रीम ११ या प्रायोजकांवरही बंदी घालण्याची मागणी नवी दिल्ली : विवोने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) शीर्षक प्रायोजकत्वाच्या करारातून माघार घेतल्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळापुढे (बीसीसीआय) आणखी नवे संकट उभे ठाकले आहे. चिनी उत्पादनांवर निर्बंध घालण्याच्या म...