🚔 स्वप्न खाकीच 🚔


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Другое


👉👉 तयारी जोरात करा.🔥
ज्या मैदानात पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माघारी फिरायचं नाही हा निर्णय घ्या..
एक युद्ध स्वतः विरुद्ध🥳🥳
बाकी काही अडचण आली तर आम्ही आहेच.

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Другое
Статистика
Фильтр публикаций


🎯ऑस्कर पुरस्कार 2024 - लक्षात ठेवा

🔥 96 वा ऑस्कर पुरस्कार

सर्वोत्कृष्ट फिल्म : ओपनहायमर
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रा : सिलियन मर्फी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : एम्मा स्टोन
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : दा'वाइन जॉय रँडॉल्फ
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : रॉबर्ट डाउनी जूनियर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : ख्रिस्तोफर नोलन
Best Film Editing : ओपनहायमर
Best Score : ओपनहायमर (13 मानांकने)


🚨चला राहिलेले भावी पोलीस....

वर्दी आपली वाट पाहत आहे....


अपयशातून नव्हे तर अनुभवातून सुरुवात...

# महाराष्ट्र पोलीस ✌️✌️


बेसिक पासून तयारी करून घेणारा मास्टर PLAN ऑफर संपायला शेवटचे 5️⃣ तास बाकी...

🔥🔥🔥🔥


बऱ्याच विद्यार्थ्यांना पेमेंट करताना अडचण येत आहे.

त्यांनी यावरती पेमेंट करून व्हाट्सअपला आपलं नाव आणि जिल्हा टाकून द्या.
⭐️

🎯व्हाट्सअप संपर्क

http://wa.me/+919373201377


‘स्वप्न_खाकीचं’_मास्टर_प्लॅन_2025_26.pdf
3.5Мб
🚨'स्वप्न खाकीच' मास्टर प्लॅन🚨

एकदा वाचा आणि विचार करा. याप्रमाणे अभ्यास केला तर तुम्हाला वर्दीपासून कोणीच रोखू शकणार नाही.

⭐️ पहिल्या दिवसापासून तयारी चालू ठेवायची.

लेखी - 90 + 🔥🔥

❗️एक युद्ध स्वतः विरुद्ध❗️


आज ऑफरचा शेवटचा दिवस

उद्यापासून नियमितपणे बॅच चालू होईल. ज्यांना ऍडमिशन करायचे असतील त्यांनी आजच ऑफर मध्ये करून घ्या.👍👍


🚨पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच - 2025-26🚨

✏️सराव पेपर चे स्वरूप

🔅पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी
🔅 पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल.
🔅अभ्यासाला मुद्दा देऊन त्यावर देखील टेस्ट घेतली जाणार.
🔅महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.

🗓 बॅच प्रारंभ - 20/01/25

❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.❗️

🚨सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 199 150/- ( Unlisted Test )

🔥पहिले 08 दिवस आपल्या विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर

😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⬇️

wa.me/+919373201377
wa.me/+919373201377


पालकमंत्री यादी 2025.pdf
408.6Кб
पालकमंत्री यादी


🚨उत्तरपत्रिका


🌐चालू घडामोडी सराव पेपर क्रमांक -166

🔴सर्व परीक्षेत मेरीट ठरवणारा घटक..💯

गुण - 20

वेळ - 20 मिनिटे

आजचा सराव पेपर लिंक 👇👇


https://www.rayvila.com/g.php/241018175634

🔖 Admission open - 9373201377 या नंबर वर फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔴फी - 25/- रू . सरकारी नोकरी लागेपर्यंत साठी.

📍अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377


भारतीय बँकांविषयी महत्त्वपूर्ण माहिती

▪️भारतातील पहिली बँक: बँक ऑफ
     हिंदुस्तान   
▪️भारतीयांनी स्थापन केलेली पहिली बँक :
   अवध कमर्शिअल
▪️पहिली पूर्ण भारतीय बँक : पंजाब नॅशनल
     बँक
▪️भारतातील सर्वात मोठी बँक : SBI
▪️भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक :
     ICICI Bank
▪️भारतातील सर्वात मोठा समुह : राष्ट्रीयीकृत
     बँकांचा समूह
▪️जगातील सर्वात मोठी बँक : बँक ऑफ
     चायना
▪️भारतात सर्वाधिक शाखा परकीय बँक :
    स्टॅन्डर्ड  चार्टर्ड बँक, यु. के.
▪️परदेशात सर्वाधिक शाखा भारतीय बँक :
    SBI
▪️सर्वाधिक देशांमध्ये कार्यरत भारतीय बँक :
     SBI
▪️भारतात चेकची व्यवस्था सुरू करणारी
     पहिली बँक : बेंगाल बँक
▪️भारतात पहिली बचत बँक सुरू करणारी :
     प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगाल
▪️इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक :
    ICICI Bank
▪️क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक :
    Central Bank
▪️ए. टी. एम. सुरू करणारी पहिली बँक :    
    HSBC
▪️म्युच्युअल फंड सुरू करणारी पहिली बँक :
    SBI
▪️सर्वात जुनी सार्वजनिक क्षेत्रातील बँक :
    अलाहाबाद बँक


🔖 राज्यात नववर्षात 50,000 पदांची मेगा भरती

💘 भरतीचे संभाव्य नियोजन खालील प्रमाणे

◾️गृह पोलीस:-  7,000
◾️शिक्षण (शिक्षक ):- 10,000
◾️स्थानिक स्वराज्य संस्था:- 10,000
◾️'एमपीएससी' तर्फे भरती:- 10,000
◾️पशुसंवर्धन व अन्य विभाग:-  13,000

https://t.me/swapn_khakich


🔖राज्य व त्याच्या किनारी भागास असलेले नाव

1. महाराष्ट्र - कोकण

2. कर्नाटक - कानडा

3. केरळ - मलबार

4. आंध्र व तामिळनाडू - कोरोमंडल

5. ओडिसा - उत्कल
➖➖➖➖➖➖➖➖
✔️Join - @swapn_khakich


केंद्रीय गृहमंत्र्यांनी कोणता केंद्रीय सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला बटालियनला मंजुरी दिली आहे?
Опрос
  •   CISF
  •   BSF
  •   CRPF
509 голосов


आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आला?
Опрос
  •   महाराष्ट्र
  •   नवी दिल्ली
  •   उत्तराखंड
  •   तेलंगणा
483 голосов


पोलीस_सराव_पेपर_18_01_25_pdf🚨_सह्याद्री_अकॅडमी_संगमनेर_🚨_pdf.pdf
1.1Мб
🚨 सह्याद्री अकॅडमी संगमनेर 🚨

➡️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर


🚨पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच - 2025-26🚨

✏️सराव पेपर चे स्वरूप

🔅पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी
🔅 पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल.
🔅अभ्यासाला मुद्दा देऊन त्यावर देखील टेस्ट घेतली जाणार.
🔅महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.

🗓 बॅच प्रारंभ - 20/01/25

❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.❗️

🚨सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 199 150/- ( Unlisted Test )

🔥पहिले 08 दिवस आपल्या विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर

😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⬇️

wa.me/+919373201377
wa.me/+919373201377


🌐चालू घडामोडी सराव पेपर क्रमांक -165

🔴सर्व परीक्षेत मेरीट ठरवणारा घटक..💯

गुण - 20

वेळ - 20 मिनिटे

आजचा सराव पेपर लिंक 👇👇


https://www.rayvila.com/g.php/250117193236

🔖 Admission open - 9373201377 या नंबर वर फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔴फी - 25/- रू . सरकारी नोकरी लागेपर्यंत साठी.

📍अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377


🚨गृहराज्यमंत्री योगेश कदम



Показано 20 последних публикаций.