शासकीय जाहिराती व माहिती

@udaybookaurangabad Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

🔊 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या सरकारी नोकरी विषयक जाहिरातीचे व शैक्षणिक माहितीचे परिपूर्ण संकेतस्थळ.
जॉईन करा .
https://t.me/joinchat/AAAAAEKBW7Bo_Grn2YhG8g
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
23.09.2019 07:00
реклама
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
23 693
подписчиков
~2.4k
охват 1 публикации
~19.1k
дневной охват
~20
постов / день
10%
ERR %
29.75
индекс цитирования
Репосты и упоминания канала
3198 упоминаний канала
475 упоминаний публикаций
1551 репостов
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
eStudyKatta
Advance Mpsc™
🎯 History By Sachin Gulig
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
🎯 History By Sachin Gulig
Advance Mpsc™
🎯 History By Sachin Gulig
NCERT e BOOK
🎯 MPSC Materials 🎯
🎯 MPSC Materials 🎯
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
Каналы, которые цитирует @udaybookaurangabad
MPSC/UPSC BOOK
Sk deolankar
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
NCERT e BOOK
MPSC/UPSC BOOK
Mpsc Study Material
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Mpsc Study Material
NCERT e BOOK
NCERT e BOOK
🎯 History By Sachin Gulig
Advance Mpsc™
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Aims Study Center™
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
Репост из: MPSC/UPSC BOOK
लोकसेवा combine नवीन आवृत्त्ती उपलब्ध
किंमत 560/-
उदय किंमत 350/-

ऑनलाईन बुकींग

https://mydukaan.io/uday17
⚡पाकिस्तानची नवी खेळी.

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक.


https://telegra.ph/skdeolankar-09-28
@skdeolankar
⚡पाकिस्तानची नवी खेळी. - डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक. पाकव्याप्त काश्मीरचा अविभाज्य भाग असणार्‍या गिलगिट-बाल्टिस्तानला सिंध, पंजाबप्रमाणे पाचवा प्रांत म्हणून दर्जा देण्याचा डाव पाकिस्तानने आखला आहे. त्यासाठी या प्रदेशाचे स्वायत्त क्षेत्राचे अधिकार काढून घेण्याचे पाक ने ठरवले आहे. त्याच प्रमाणे पुढच्या महिन्यात येथे सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे पाकिस्तान ने घोषित केले आहे .असे करण्याला पाकिस्तान विकासाचे लेबल लावत असला तरी यामागचे मुख्य कारण तेथील स्थानिकांचा आवाज पूर्णपणे दाबून या प्रांतावर…
📎📌✔️राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत...

First Paper 10 to 12 (not 11 to 1)
Second paper 3 to 5

✅राज्यसेवा ची Hall ticket उपलब्ध झाली आहेत

✅Check your name nd no

https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
📚 पुण्याच्या दरात पुस्तके आपल्या घरात 📚🏠

‼️जिथे फ्लिपकार्ट ॲमेझॉन पोहोचत नाही तिथे आम्ही पुस्तक पोहोचतो ‼️

🔰 उदय बुक सेंटर 🔰

अंजली टॉकीज समोर खडकेश्वर औरंगाबाद

⏰ स्पर्धा परिक्षा पुस्तक भांडार ⏰

👉 महाराष्ट्रात कोठेही घरपोच पुस्तके उपलब्ध........

🔰 खालील दिलेल्या लिंक वर आपली ऑर्डर नोंदवा.

https://mydukaan.io/uday17

https://mydukaan.io/uday17

https://mydukaan.io/uday17

https://mydukaan.io/uday17

📔 कॅश ऑन डिलेव्हरी सुविधा पण उपलब्ध (पण त्यास पोस्ट चे 5%कमिशन वेगळे पोस्ट घेईल )

▪️पोस्टल चार्ज 0ते 4किलो पर्येंत फक्त 80/-( जास्त पुस्तके बुक करा स्वस्त पडतात )

👉 पुस्तके उपलब्ध
▪️MPSC
▪️UPSC
▪️PSI/STI/ASO
▪️पोलीस भरती
▪️ चालू घडामोडी
▪️ मासिके
▪️ इतिहास
▪️ भूगोल
▪️ राज्यशास्त्र
▪️ अर्थशास्त्र
▪️ठोकळे
▪️मराठी
▪️इंग्लिश
▪️गणित
▪️बुद्धिमापन

▪️ सर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व इतर

📞 आधिक माहितीसाठी संपर्क :
9762178178

🔹 10 ते 50% सूट
एकदा लिंक क्लिक करून पुस्तके पहा ........
Читать полностью
Репост из: Aims Study Center™
Репост из: Aims Study Center™
Репост из: Aims Study Center™
Репост из: Aims Study Center™
Репост из: Aims Study Center™
आणखी तीन संस्थांना IRDAIचा “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” दर्जा

भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आणखी तीन संस्थांची “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” म्हणून ओळख पटविली आहे. त्या पुढीलप्रमाणे आहेत -

🔸भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC)

🔸न्यू इंडिया अ‍श्युरन्स कंपनी लिमिटेड

🔸भारतीय सामान्य विमा महामंडळ (GIC)

ठळक बाबी

🔸निवडलेल्या विमा कंपन्यांना त्यांच्या कॉर्पोरेट प्रशासनाची पातळी वाढवण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

🔸D-SII संस्था IRDAIच्या वर्धित विनियामक देखरेखीखाली असणार आहेत.

डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” विषयी

🔸D-SII संस्था ही अशी विमाप्रदाता संस्था मानली जाते जी अपयशी ठरणे म्हणजे ‘खूप मोठे नुकसान होणे’ असा अर्थ होतो. म्हणजेच त्या सर्वात मोठ्या आणि अतिशय महत्वाच्या असतात.

🔸संकटाच्या वेळी अश्या संस्थांना सरकारचे पाठबळ मिळावे या दृष्टीने ही योजना आहे.

🔸यापूर्वी D-SII संस्था म्हणून घोषित करण्यात आलेले - भारतीय स्टेट बँक, ICICI बँक आणि HDFC बँक.
Читать полностью
भारतीय रिझर्व्ह बँकेची “पॉजिटीव्ह टू पे” योजना

अधिकोषण (किंवा बँकिंग) घोटाळ्यांना आळा घालण्याच्या हेतूने भारतीय रिझर्व्ह बँक नव्या वर्षाच्या सुरुवातीला “पॉजिटीव्ह टू पे” योजना सादर करणार आहे.

ठळक बाबी

🔸“पॉजिटीव्ह टू पे” ही एक प्रणाली आहे. या प्रणालीच्या अंतर्गत, 50,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या धनादेशाच्या माहितीची पुष्टी करणे अनिवार्य आहे.

🔸धनादेश देणाऱ्याला SMS, इंटरनेट बँकिंग, मोबाईल अ‍ॅप किंवा ATM अश्या माध्यमातून लाभार्थ्याचे नाव, तारीख, रक्कम असा धनादेशाचा तपशील सादर करावा लागतो.

🔸माहितीच्या असमानतेच्या परिस्थितीत निवारण उपाययोजना हाती घेतल्या जातात.

🔸नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही संस्था या प्रणालीचा कार्यप्रणाली व्यवस्थापित करते.

🔸ही आधीपासूनच भारतात वापरात आहे आणि ICICI बँक 2016 सालापासून या प्रक्रियेचे अनुसरण करीत आहे.
Читать полностью
संडे टाइम्स’चे माजी संपादक, प्रसिद्ध लेखक हॅरॉल्ड इव्हान्स यांचे निधन.

▪️संडे टाइम्सचे माजी संपादक, प्रसिद्ध लेखक, स्तंभलेखक आणि शोधपत्रकार सर हॅरॉल्ड इव्हान्स यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले.

▪️92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मुद्रित माध्यमांचा खंदा पुरस्कर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

▪️ब्रिटिश अमेरिकी पत्रकार असलेल्या इव्हान्स यांनी थॅलिडोमाइड या औषधाच्या दुष्परिणामांवर वृत्तमालिका चालविली होती.

▪️नियतकालिकाचे संस्थापक, पुस्तक प्रकाशक, लेखक व अगदी शेवटी रॉयटर्सचे मानद संपादक अशा बहुविध भूमिकांतून त्यांनी काम केले होते.

▪️14 वर्षे संडे टाईम्सचे संपादक होते. 2003 मध्ये त्यांना ‘नाइटहूड’ म्हणजे ‘सर’ हा किताब पत्रकारितेतील सेवेसाठी देण्यात आला होता.

▪️काही काळ ते काँड नॅस्ट ट्रॅव्हलर नियतकालिकाचे संपादक होते. नंतर रँडम हाऊस या प्रकाशन कंपनीचे अध्यक्ष बनले.प्रेस गॅझेट व ब्रिटिश जर्नालिझम रिव्ह्य़ू यांच्या जनमत चाचणीत ते सर्वात महान पत्रकार ठरले होते.
Читать полностью
सर्व शालेय पुस्तकावर आधारित भूगोल नोट्स....

#geography_Notes #geography
#state_board_geography #state_board
Attached file
🎇 शिक्षण प्रणालीसाठी जगातील सर्वोत्कृष्ट देश, २०२० 🎇
______________________________

1.🇬🇧 UK
2.🇺🇸 USA
3. 🇦🇺 ऑस्ट्रेलिया
4. 🇳🇱 नेदरलँड
5. 🇸🇪 स्वीडन
6.🇫🇷 फ्रान्स
7.🇩🇰 डेनमार्क
8.🇨🇦 कॅनडा
9.🇩🇪 जर्मनी
10.🇨🇭स्वित्झर्लंड

33.🇮🇳 भारत
38.🇸🇦 सौदी अरेबिया
46.🇧🇷 ब्राझील
53.🇹🇷 टर्की
65.🇨🇳 चीन
83.🇵🇰 पाकिस्तान
84.🇨🇴 कोलंबिया

______________________________
(सीईओओआरएलडी मॅगझिन)
📚 सराव प्रश्न मंजुषा 📚

Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.
1 १९ जुलै √√√√
2 ३१ आॅक्टोबर
3 २३ एप्रिल
4 १ व ३

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.
1 २००७
2 २००४
3 २००५√√√√√√
4 २०१३

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.3 भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही
1 कामगारांची वाढती संख्या
2 अयोग्य तंत्रज्ञान
3 प्रभावी मागणीची
कमतरता
4 कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?
1 १९४८-४९
2 १९३१-३२√√√√
3 १९११-१२
4 १८६७-६८

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.5 खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?
1 चलन निश्चलीकरन
2 रुपयाचे अवमूल्यन√√√√
3 १ व २ दोन्ही घडले
4 १ व २ दोन्ही घडले नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.6 रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?
1 बँकदर
2 रोख राखीव प्रमाण
3 वैधानिक रोखता प्रमाण
4 रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.7 खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.
1 "से" चा बाजार विषयक नियम
2 उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम
3 एंजल चा नियम√√√√√
4 फिलिप्स वक्ररेषा

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.8 १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.
1 २० कोटी व ३४० रुपये वार्षिक
2 २४० कोटी व २० रुपये वार्षिक
3 ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√
4 ३४० कोटी वार्षिक व २० रुपये मासिक

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?
1 अन्नधान्य उत्पादन
2 राष्ट्रीय उत्पन्न
3 दरडोई उत्पन्न
4 किमतीचा निर्देशांक√√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.10 भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?
अ. ग्रामीण शिक्षण
ब. ग्रामीण आरोग्य
क. ग्रामीण पाणीपुरवठा
ड. ग्रामीण रस्ते
1 अ आणि ब √√√√√
2 ब आणि क
3 क आणि ड
4 अ आणि ड

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.11 खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते?
1 चीन -भारत युध्द
2 भारत पाकिस्तान संघर्ष
3 आर्थिक मंदी
4 राजकीय अस्थिरता √√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.12 तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.
1 मुद्रा अवपात
2 मुद्रा संस्फीती√√√√√
3 स्टगफ्लेशन
4 स्टगनेशन

📖📖📖📖📖📖📖📖📖

[Q.13 भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?
1 यु एस ए √√√√√√
2 यु के
3 चीन
4 सिंगापूर

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?
अ इंदिरा गांधी
ब मोरारजी देसाई
क जयप्रकाश नारायण
ड रिझर्व्ह बँक
1 अ आणि क
2 ब आणि ड√√√√√√
3 ब आणि क
4 क आणि ड

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.15 तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.
1 अन्नधान्य उत्पादन
2 राष्ट्रीय उत्पन्न
3 परकीय चलन साठा
4 किमतीचा निर्देशांक√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.16 भारतात मध्यवर्ती बँकेची शिफारस कोणी केली नव्हती?
1 हिल्टन यंग आयोग
2 चेंबर्लिन आयोग
3 फौलर समिती
4 मॅकलेगन समित✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.17 ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.
1 राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.
2 मद्रास फर्टिलायझर ली.
3 हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√
4 वरील सर्व

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?
1 १९४६
2 १९३८√√√√√
3 १९२९
4 १९२५

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?
1 रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे
2 नवीन चलन निर्मिती
3 स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे
4 जमा झालेले महसूल√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.
1 रोख
2 बहुआयामी
3 शून्याधारीत√√√√√
4 यापैकी नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?
1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√
2 प्रो पिगु
3 डॉ मार्शल
4 वरील पैकी नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?
1 पुरोगामी
2 न्याय्य
3 प्रतिगामी√√√√√√
4 प्रमाणशीर

📖📖📖📖📖📖📖📖
Читать полностью