चालू घडामोडी 2024


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha


Admin : @ChaluGhadamodiAdmin
महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨
काही प्रॉब्लेम असतील तर मला Message करा 👉

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून के.संजय मूर्ती यांची नियुक्ती.


CAG :
(Comptroller & Auditor General of India)


▪️कलम - 148
▪️नियुक्ती - राष्ट्रपतीद्वारे केली जाते मात्र ते राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करत नाही.
▪️कार्यकाळ - 65 वर्ष किंवा 6 वर्षे यातील जो अगोदर पूर्ण होईल, इतको असतो.
▪️शपथ - 3 ऱ्या अनुसूची नुसार देण्यात येते.

मागील काही CAG -
▪️पहिले - नरहरी राव
▪️13 वे - राजीव महर्षी (2017 - 20)
▪️14 वे - जी.सी. मर्मु (2020 - 24)
▪️15 वे - के. संजय मूर्ती


©PratishthanAcademy


महाराष्ट्र_विधानसभा_निवडणूक_2024_.pdf
18.5Mb
◾️महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

◾️खूप महत्वाची माहिती आहे


🇮🇳 Vote केल्याचा फोटो पाठवा आणि मिळवा सर्व Batches वर डायरेक्ट 50% ऑफ

आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑफर 🔥🔥🔥

Vote केल्याचा फोटो पाठवल्यानंतर 50% ऑफ चा coupon code देण्यात येईल.🎆

🔴🔴👩‍🌾 गावठी ट्रिक्स Batch 🧑‍🌾🔴🔴

Combine आणि राज्यसेवा Special 🔥🔥🔥

एक विषय मिळणार फक्त 20 रुपये पेक्षा कमी किमतीत 👍

💡 खालील सर्व विषयांवर tricks बनवलेल्या आहेत
👇👇👇👇 👇👇👇👇👇👇
📥📥📥📥📥📥📥📥📥

💘महाराष्ट्र भूगोल Tricks -

💘भारताचा भूगोल tricks

💘जगाचा भूगोल tricks

💘Polity tricks

💘Economy Tricks

💘History Tricks

💘Science Tricks

💘Environment and Biodiversity

💘International organization Tricks

➡️200+ videos

➡️संपूर्ण रेकॉर्डेड batch

➡️ 9 subject टोटल

➡️न विसरण्याची गॅरंटी

➡️एकदा तरी अनुभवावी अशी Batch

➡️ऑफर फक्त आजच्याच दिवसासाठी 🏆

✅Validity 6 Month - Unlimited views

🌐Download App -  Tricks Star Academy

⚙️ App link- ⚙️
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

⭐️ Coupon Code साठी खालील Id वर sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar


♦️ #RRB Modification Exam Date आली..

👉 RRB वेळापत्रक जाहीर..

👉
#BMC परीक्षा पण लवकरच पुढील महिण्यात होण्याची जास्त शक्यता आहे तयारी चालू असुद्या. 🙏


🔖अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक अभ्यासक्रम बॅच

⚡️ अभ्यासक्रम कोणता
👉 पोषण अभियान, विविध कायदे योजना, संगणक, चालू घडामोडी

⚡️ किती गुणांचा अभ्यास कव्हर होईल
👉 80+ गुणांचा

⚡️ कोण शिकवणार
👉 विठ्ठल बडे (निवड PSI, राज्यसेवा मुलाखत)
👉 ज्ञानेश्वर बांगर (PSI मुलाखत)

⚡️ वेगळं काय मिळणार
👉 तांत्रिक अभ्यासक्रम, notes, अभ्यासाचा स्टडी प्लॅन.

⚡️ Batch कुठे मिळणार 😀
👉 Maharashtra Academy App वर

🗓 Batch कधीपासून - 18-11-2024 पासून Live

🔔 Fee - 200 रु.

📱 App link 📲 -https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱 Whats app link - https://wa.me/919158585909


Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish


इथूनपुढे काय..? 🌿

1)परीक्षेचा दिवस सोडला तर आजपासून आपल्याकडे 45 दिवस आहेत..

2) इथून पुढे आपल्या किमान 3 Revision होणं अपेक्षित आहे.

3) Previous Year Question वारंवार वाचून झाले पाहिजेत.

4) किमान 10 ते 15 टेस्ट पेपर सोडवून झाले पाहिजेत.

5) Time Management, Temperament Management आत्तापासूनचं चांगलं करून घ्यायचं आहे.

6) आपली पेपर सोडवण्याची पद्धत कशी असणार आहे हे ठरवणं महत्वाचं आहे.( कोणत्या विषयापासून सुरवात करायची वगैरे.)

7)पेपर सोडवताना Gs किती वेळात संपवायचं आहे आणि Math-Reasoning ला किती वेळ द्यायचा आहे याचा plan तयार असायला हवा.

8) मागच्या परीक्षेत झालेल्या चुका आपण सुधारल्या का?? याकडे लक्ष दया.

9) दिवसभराचं नियोजन एकदम Busy हवंय तुमचं.. प्रत्येक तासाचं नियोजन ठरलेलं असावं.

10) सगळ्यात महत्वाचं की 1 मिनिटही वेळ विनाकारण इकडं-तिकडं जाऊ देऊ नका.

11) केल्यावर सगळं-सगळं होतं हे मी अगदी विश्वासाने सांगेन फक्त काहीही झालं तरी राहिलेले दिवस कुठंचं कमी पडू नका.. एकदम महत्वाचे दिवस सुरु आहेत.

12) आणि हो सगळीकडे आत्ता निवडणुकांचं वातावरण आहे.. अभ्यास सोडून या चर्चा करत बसू नका.. याचं सरकार येईल.. तोच निवडून यायला पाहिजे.. त्यानं ही-ही कामं केली.. असले प्रकार खूप होतात मुलांच्यामध्ये हे मला माहिती आहे त्यामुळे अशा चर्चापासून लांब रहा.विनाकारण वेळ जातो त्यामध्ये. 🌿

खूप खूप शुभेच्छा..!!❤️

@रेवण कदम PSI


♦️ #Exam #countdown


Combine ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे COMBINE MENTOR OFFICIAL..!!❤️
स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील वास्तव सांगणारे आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशेने घेऊन जाणारं हे एकमेव चॅनेल असेल याची आम्हाला खात्री आहे..तुम्ही आत्ता एकटे राहिला नाहीत, आम्ही दोघे कायम तुमच्या सोबत उभे आहोत..सुखात आणि दुःखातसुद्धा..या एकत्र लढू !!

सोबत -  1)रेवणसिध्द कदम ( PSI 2020 Rank 45)

     2) रोहीत जाधव (PSI 2020 Rank 48)

आम्हा दोघांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आहे...तुमची परीक्षा तोंडावर आहे आणि चॅनेलवर पडणारा एक-एक शब्द तुमच्यासाठी भयंकर महत्वाचा आहे.

टीप- चॅनेल व्यवस्थित बघा आणि चॅनेलचा फायदा होईल असं वाटतं असेल तरचं जॉईन होऊ शकता 🌿

Join-
https://t.me/combinementortop




◾️राज्यातील पाहिले मतदान केंद्र -मणिबेल (ता.अक्कलकुवा - जिल्हा नंदुरबार)
◾️राज्यातील शेवटचे मतदान केंद्र - कोंतेव बोबलाद (ता.जत - जिल्हा सांगली)
◾️राज्यातील पहिल्या मतदार - रविता तडवी
◾️राज्यातील शेवटचा मतदार - कुमार संजय लोणार
◾️राज्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ - नंदुरबार
◾️राज्यातील शेवटचा विधानसभा मतदारसंघ - जत (288)

16k 0 238 122

क्ले कोर्ट' च्या बादशहाचा टेनिसला अलविदा

राफेल नदाल ची निवृत्ती
◾️स्पेनच्या राफेल नदालला डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत नेदरलैंड्सच्या बोटिक व्हॅन डी जैडस्चुल्पने 6-4, 6-4 असे पराभूत केले
◾️डेव्हिस चषक नंतर निवृत्ती ची घोषणा त्याने आगोदरच केली होती

💘 सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे टेनिस खेळाडू (पुरुष)

◾️नोव्हाक जोकोविच - 24 विजेतेपद
◾️राफेल नदाल - 22 विजेतेपद
◾️रॉजर फेडरर - 20 विजेतेपद
◾️पोट संम्प्रास - 14 विजेतेपद
◾️रॉय इमर्सन - 12 विजेतेपद




राज्यात 65% मतदान - 6 वाजेपर्यंत आहे थोडं वाढण्याची शक्यता

⚠️ आज सायंकाळ पर्यत निवडणूक आयोगाच्या अंतिम आकडेवारी येईल जी परीक्षेत महत्वाची असते ती आल्यावर ग्रुप ला टाकतो तोवर हे ग्राह्य धरू नका

संपूर्ण जिल्हा नुसार मतदान पहा 👇

https://mahasamvad.in/148693/


🤳 निवडणुकीमुळे EVM बद्दल पण माहिती राहूदे

⭐️EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन

⚙️EVM मध्ये 
▪️BU - बॅलेट युनिट
▪️CU- कंट्रोल युनिट
▪️VVPAT- व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल यांचा समावेश होतो

◾️सध्या M3 हे मॉडेल वापरले जात आहे

⚙️EVM पहिल्यांदा वापर : 1982 मध्ये केरळच्या परूर विधानसभा पोटनिवडणुकीत
⚙️VVPAT पहिल्यांदा वापर : 2013 मध्ये नागालँडच्या नोक्सेन विधानसभा पोटनिवडणुकीत

⭐️EVM सिस्टीम जास्तीत जास्त 2,000 मतांची नोंद करू शकते (पण max 1500 करतात)
⭐️प्रत्येक बॅलेट युनिट वर : 16 उमेदवार (NOTA धरून)
⭐️एकाच वेळी 24 बॅलेट युनिट वर जोडले एकत्र जोडले जाऊ शकतात : त्यामुळं जास्तीत जास्त 384 उमेदवार यावर येऊ शकतात (NATO सहित)
⭐️EVM हे स्वदेशी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) या दोघांनी मिळून बनवले आहे


🤩 EVM आणि VVPAT ला कोणत्याही बाह्य वीज पुरवठ्याची आवश्यकता नाही❌🤩

📔VVPAT स्लिप आकार : अंदाजे 99mm x 56mm आहे.
📔 VVPAT : ज्याची प्रिंट ठेवण्याची क्षमता सुमारे पाच वर्षे असते

चर्चेतील विषय आहे प्रश्न नक्की येईल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥


India Leader Exit Poll 🔥🔥

यंदा कोण येणार सत्तेत कोणाचा उधळणार गुलाल पहा Exit Poll ✌️✌️


https://youtu.be/QhZ_OYMb2V4?si=k5f5OpOXJiKqD4mG
https://youtu.be/QhZ_OYMb2V4?si=k5f5OpOXJiKqD4mG


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अपडेट

दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात ४५.५३% मतदान!

➡️ गडचिरोली: ६२.९९% (सर्वाधिक)
➡️ ठाणे: ३८.९४% (सर्वात कमी)


महाराष्ट्र_विधानसभा_निवडणूक_2024_.pdf
18.5Mb
◾️महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

◾️संपूर्ण माहिती


मतदान वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यत आहे

⭐️नक्की मतदानाला जा , कोणी गावी जाणार असेल तर जाऊन या 6 वाजेपर्यंत मतदान वेळ आहे , पण मतदान नक्की करा

👑 आज तुमचा दिवस आहे ...



20 ta oxirgi post ko‘rsatilgan.