◾️शुभारंभ : 25 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी➖
◾️मंत्री : केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह
◾️कालावधी : ऑक्टोबर 2024 - फेब्रुवारी 2025 या कालावधीत गणना होणार
◾️सुरवात : 1919 पासून
◾️दर पाच वर्षांनी आयोजित केला जातो
◾️एकूण जाती : 16 प्रजातींच्या 219 देशी जाती (नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्स द्वारे मान्यताप्राप्त)
◾️गणना राज्य/केंद्रशासित प्रदेश पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय यांच्या सहकार्याने केली जाईल
◾️जनगणनेसाठी वापरणारे अँप : 21st Livestock Census Application
◾️20 वी पशुगणना 2019 मध्ये झाली होती
➡️ 2019 च्या पशुधन गणनेतील काही महत्वाची माहिती
◾️देशात एकूण पशुधन : 535.78 दशलक्ष
◾️सर्वात जास्त पशुधन उत्तरप्रदेश 67.8 दशलक्ष
◾️महाराष्ट्र 7 वा क्रमांक होता : 33 दशलक्ष
➖
➡️जगात सर्वात जास्त गुरांची संख्या
🐄 : ब्राझील पहिला क्रमांक
🐄 : भारत दुसरा क्रमांक
🐄 : चीन तिसरा क्रमांक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥