History By Sachin Gulig


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


MPSC /UPSC/ PSI /STI/ASO साठी उपयुक्त
🎯इतिहास विषयाची परिक्षाभिमुख माहीती
🎯दररोज प्रश्नांचा सराव
🎯शॉर्ट नोट्स/Pdf Material
🎯वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा
मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे
9545600535 /@india123

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri




✍️

जीवनाची लढाई जिंकण्यासाठी शरीर थकले तरी चालेल पण मनस्थिती मात्र कायम बळकट राहिली पाहिजे!

शिवसकाळ 🔥🚩


तुमच्या YouTube च्या व्हिडीओ वर मी 12 तास खर्च केले.
- डॉ. गाठाळ सर

(भाग्य माझे)

ज्यांच्या पुस्तका शिवाय Mpsc पास होणे अशक्य ते सर माझ्याशी 10 मिनिट बोलले.
❤️




5_6256014539758769006.pdf
1.7Mb
UPSC CDS 2025 NOTIFICATION
OUT
🔥🚩




🌟
असफलता बताती है, मेहनत में कसर बाकी है ।
🤗


🪀आपले instagram वर इतिहासाचे खाते काढले आहे..
👇👇
https://www.instagram.com/historybysachingulig/profilecard/?igsh=MXYzYWZhaWM4YnNqZA==


✅ सर्वानी Follow करा 👆👆




✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑 📚20 फेब्रुवारी 1915 रोजी शांतीनिकेतन येथील शोकसभेत खालीलपैकी असे कोण म्हणाले "भारतातील परिपूर्ण व सत्यनिष्ठ नेत्याच्या शोधात होतो तो नेता मला गोखल्यांच्या रूपाने मिळाला."
So‘rovnoma
  •   मोतीलाल नेहरू
  •   गोपाळ गणेश आगरकर
  •   महात्मा गांधी
  •   यापैकी नाही
1040 ta ovoz


✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑 📚1857 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या 63% क्षेत्र आणि ____ टक्के लोकसंख्येवर ब्रिटिशांचे थेट राज्य स्थापन केले होते.
So‘rovnoma
  •   72 टक्के
  •   75 टक्के
  •   80 टक्के
  •   78 टक्के
940 ta ovoz


✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑 📚महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता? अ)राइट्स ऑफ मॅन ब)जस्टीस अँण्ड हयूमॅनिटी क)कॉमन सेन्स ड)एज ऑफ रिझन
So‘rovnoma
  •   फक्त अ बरोबर
  •   फक्त अ आणि ब बरोबर
  •   अ ब आणि क बरोबर
  •   वरील सर्व बरोबर
926 ta ovoz


✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑 📚एक कोटी लोक, एक कोटी रुपये, 20 लाख चरखे हे खालीलपैकी कोणत्या चळवळीचे घोषवाक्य होते योग्य पर्याय निवडा.
So‘rovnoma
  •   सविनय कायदेभंग चळवळ
  •   चले जाव चळवळ
  •   स्वदेशी चळवळ
  •   असहकार चळवळ
988 ta ovoz


#Punekar
👉आपल्या आवडत्या Book चे वाचन करा. त्याचा फोटो किंवा व्हिडिओ काढा.

सोबतचा QR कोड स्कॅन किंवा
pbf24.in/register वर तो फोटो पाठवा.
आज 12 ते 1 दरम्यान सहभागाबद्दल प्रमाणपत्र मिळवा!


✍️ एमपीएससीसाठी वयोमयदित वाढ होणार! महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी 31 डिसेंबर 2027 पर्यंत वयोमर्यादा वाढवण्याची मागणी केली आहे.


UGC #NET परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख
11 डिसेंबर 2024




✍️

जो आपने खोया उस पर नजर रखने के बजाए अपनी नजर उस पर रखो जिसे आप पाना चाहते हो!

शिवसकाळ 🔥🚩


🪀आपले instagram खाते काढले आहे..

👇👇
https://www.instagram.com/historybysachingulig/profilecard/?igsh=MXYzYWZhaWM4YnNqZA==


✅ सर्वानी Follow करा 👆👆


✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑 📚खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते? अ)भारतरत्न ब)पदवीभूषण क)डि.लीट ड)एलएल डी
So‘rovnoma
  •   फक्त अ बरोबर
  •   फक्त अ ब आणि क बरोबर
  •   फक्त अ आणि ब बरोबर
  •   वरील सर्व बरोबर
1121 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.