राज्यसेवा 2022 परीक्षा प्रक्रियेतील बरेच उमेदवार कागदपत्र पडताळणी साठी गैरहजर होते.
जर एखाद्या पदावर रुजू व्हायचं नसेल तर, preference मध्ये ती पदे द्यायचीच कशाला?
यांना opt out पण करता आलं असतं. पण तसं यांनी केलेलं नाही.
राज्यसेवेची waiting list देखील लागत नाही, त्यामुळे या जागा रिक्तच राहणार.
Join
@LakshyaaMPSC