🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
🌟 माननीय आमदार काशिनाथ दाते सर पारनेर- नगर विधानसभा यांना लिपिक व कर सहायक 2023 संदर्भातील निवेदन सादर केले.📝
🚩 आमदार महोदयांनी सांगितले की, मंगळवारी मुंबईत माननीय मुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून या विषयाचे गांभीर्य मांडणार आहोत