⚛️ UIDAI चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी : भुवनेश कुमार...
⭕️ भुवनेश कुमार यांनी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.
↪️ भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ची स्थापना 12 जुलै 2016 रोजी झाली.
◾️ त्याची स्थापना आधार (लक्ष्यित आर्थिक आणि इतर अनुदाने, लाभ आणि सेवा) कायदा, 2016 अंतर्गत करण्यात आली.
➡️ UIDAI चा उद्देश : भारतातील सर्व नागरिकांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UID) म्हणजेच आधार जारी करणे हा होता.