🚨 पोलीस भरती मार्गदर्शन 🚨


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Telegram


Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri




🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) पदावर संजय मूर्ती यांची निवड करण्यात आली आहे.


🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
देवेंद्र फडणवीस हेच परत एकदा महाराष्ट्राचे सीएम?


🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
आज महाराष्ट्राला मिळणार नवा मुख्यमंत्री...


🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
5_6204099758223528252.pdf
598.8Kb
महाराष्ट्र 15 वी विधानसभा निवडणूक

निवडणून आलेले संपूर्ण उमेदवार यादी राजपत्रात प्रसिध्द






🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
Arshdeep Singh - Rs. 18 crore (PBKS)

Kagiso Rabada - Rs. 10.75 crore (GT)

Shreyas Iyer - Rs. 26.75 crore (PBKS)

Jos Buttler - Rs. 15.75 crore (GT)

Mitchell Starc - Rs. 11.75 crore (DC)

Rishabh Pant - Rs. 27 crore (LSG)


🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
ZP सांगली update


🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
Mohammed Shami - Rs. 10 crore (SRH)

David Miller - Rs. 7.50 crore (LSG)

Yuzvendra Chahal - Rs. 18 crore (PBKS)

Mohammed Siraj - Rs. 12.25 crore (GT)

Liam Livingstone - Rs. 8.75 crore (RCB)

KL Rahul - Rs. 14 crore (DC)


🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
TCS Prashnpatrika - Sample pdf.pdf
3.4Mb
🌟TCS पॅटर्न चे सर्वाधिक विद्यार्थिप्रिय पुस्तक संपुर्ण नाविन प्रश्न पत्रिके सहित....

TCS Prashnpatrika - Sample pdf


🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
💁‍♂️ BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहायक ( लिपिक )#TCS ➖BMC कार्यकारी सहायक - TCS
➖BMC निरीक्षक - TCS
➖आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
➖समाजकल्याण विभाग - TCS
➖महिला व बालविकास विभाग - TCS
➖महिला व बालविकास ICDS मुख्यसेविका - TCS परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकं

🌟TCS पॅटर्न चे सर्वाधिक विद्यार्थिप्रिय पुस्तक संपुर्ण नाविन प्रश्न पत्रिके सहित....

🎯 आता TCS व IBPS पॅटर्न ला सामोरे जाण्याचे झाले सोपे

👌 तुमच्या जवळ केवळ- TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच !


🥳 वैशिष्ट्ये

🔰 TCS च्या सर्वाधिक प्रश्न पत्रिका
तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी जवळपास सारखी असते

🔰 यामध्ये TCS पॅटर्न सर्वाधिक प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण एकत्रित दिले आहे - तसेच गणित व बुद्धिमापन विषयावर विशेष भर दिला आहे
📚 Bee Publication ची संपुर्ण नवी TCS पॅटर्न विश्लेषण आवृत्ती

😇 ऑफलाईन ऑर्डर साठी - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा

📣 आजच ऑर्डर करा
लिंक
https://amzn.eu/d/8hI2fh3

👉
https://lotusbookdepo.com/product/tcs-pattern-prashnpatrika-vargikarn-v-vishleshan-by-bee-publication-by-ajitkumar

📞 अधिक माहितीसाठी संपर्क -
https://wa.me/919579811399




🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
▶️ पंतप्रधान मोदींना अमेरिकेत 'जागतिक शांतता पुरस्कार' प्रदान

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 22 नोव्हेंबर रोजी त्यांच्या अनुपस्थितीत अमेरिकेत जागतिक शांतता पुरस्कार मिळाला. 

▪️वॉशिंग्टन ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज (एआयएएम) या संघटनेने संयुक्तपणे त्यांना 'डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर जागतिक शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

▪️समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.


🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
📣👀 MPSC चे सर्व PYQ असलेले महाराष्ट्रातील क्र 1 चे ॲप)🔥🔥🔥

TEST = 30 जानेवारी पर्यंत दररोज 2️⃣ TEST सोडवा. आणि आपल्या अभ्यासाला गती द्या.

🔥 1.50 लाख विद्यार्थ्यांनी download केलेले आणि विश्वास दाखवलेले app 🔥
➡️Download ॲप :
https://rb.gy/b4ij0c

🔥‼️अभ्यासाला गती देण्यासाठी 50 प्रश्नांची सराव TEST दररोज 2️⃣ TEST (TEST 30 जानेवारी पर्यंत दररोज) देण्यात येईल. (दर्जा आयोगासारखाच असेल) ॲप मध्ये तुम्ही सोडवू शकता.100 TEST APP मध्ये आहेत.

💎ॲप डाऊनलोड केल्यावर 2 दिवस फ्री असेल💥
🟢400+ अधिकाऱ्याची पसंद
🔴तुम्हाला यावर्षी POST काढायची असेल तर तुम्ही जास्तीत जास्त अचूक प्रश्नाचा सराव केला पाहिजे.

✔️त्यासाठी दररोज

✅🔹चालू घडामोडी Quiz (महिन्याला)
✅🔸इतिहास Quiz 🔹भूगोल Quiz
✅🔸Polity Quiz  🔹अर्थशास्त्र Quiz
✅🔸सामान्य विज्ञान Quiz

🔔Current affairs दररोज update दिली जातात.

⚠️शेवटी अभ्यास तुमचा सराव आम्ही देऊ.

➡️Download ॲप :
https://rb.gy/b4ij0c

☑️➡️📞संपर्क +917767021811




🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरे..


🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
🌺मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

▪️सुरुवात - 28 जुन 2024.

▪️मंत्रालय - महिला व बालविकास मंत्रालय

▪️ वैशिष्ट्य - या योजनेत अल्प, उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रु. आर्थिक मदत शासनाकडून दिले जाणार आहे
.


🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
पंतप्रधान मोदींना अमेरिकेत 'जागतिक शांतता पुरस्कार' प्रदान

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 22 नोव्हेंबर रोजी त्यांच्या अनुपस्थितीत अमेरिकेत जागतिक शांतता पुरस्कार मिळाला.
▪️वॉशिंग्टन ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज (एआयएएम) या संघटनेने संयुक्तपणे त्यांना 'डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर जागतिक शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
▪️समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.


🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आमदार

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.