📚 Combine Exam 2023 📚 dan repost
MPSC Education Services 2017 Result.pdf
विषय : महाराष्ट्र शिक्षण सेवा , गट - ब मर्यादित विभागीय परीक्षा -२०१७ लेखी परीक्षेचा निकाल
संदर्भ : जाहिरात क्रमांक ४०/२०१७
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे दिनांक १३ ऑगस्ट , २०१७ रोजी🙄 घेण्यात आलेल्या " महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब मर्यादित विभागीय परीक्षा -२०१७ " चा लेखी परीक्षेचा निकाल दिनांक ३० मार्च , २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे . सदर लेखी परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकाच्या याद्या व प्रस्तुत परीक्षेची गुणांची सीमारेषा उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे .
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.... 👇👇
https://t.me/+5O3ilpip7U1jYWVl