Mission Police bharti ™ dan repost
🔷 शिवाजी विद्यापीठाला ISO मानांकन
विद्यार्थी केंद्रित उपक्रम, गुणवत्ता, संशोधन आणि मुदतीत परीक्षा निकाल जाहीर करण्याची परंपरा जपत उच्च शिक्षणात वेगळेपण निर्माण केलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
जागितक पातळीवर उत्कृष्टतेचा मापदंड निश्चित करणाऱ्या 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅडर्डायझेशन'या संस्थेकडून 'आयएसओ ९००१:२०१५'मानांकनांचे प्रमाणपत्र शनिवारी विद्यापीठाला प्रदान करण्यात आले. असे मानांकन मिळविणारे हे राज्यातील पहिले तर देशातील चौथे विद्यापीठ ठरले आहे.
'आयएसओ प्रमाणपत्रामुळे विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण वाटचाल पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाली'असे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले.