🌍 खालील विधानांचा विचार करा.
अ) मान्सूनचा कालखंड दक्षिण भारताकडून उत्तर भारताकडे गेल्यास कमी कमी होत जातो.
ब) उत्तर भारतामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे गेल्यास वार्षिक परत देण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. वरीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहेत❓
So‘rovnoma
- अ आणि ब दोन्हीही
- अ किंवा ब दोन्हीही नाहीत.
- फक्त अ
- फक्त ब