जा. क्र.०४८/२०२३, ०७९/२०२३, ०८३/२०२३ ते ०८६/२०२३, ०८९/२०२३, ०९१/२०२३, ०९३/२०२३, ०९५/२०२३, ०९७/२०२३ ते ११०/२०२३, ११४/२०२३, ११५/२०२३, ४१०/२०२३, ४११/२०२३, ४१३/२०२३, ०३३/२०२४, ०३४/२०२४, ०३७/२०२४ & ०५०/२०२४ भरतीकरीता चाळणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4