POLITY BY NSHYAM


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Ta’lim


POLITY BY N SHYAM SIR
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनल

SUBJECT
MPSC /UPSC EXAM
ECONOMY, POLITY,HR,HRD,CURRENT AFFAIR'S INTENSIVE INFORMATION.
Channel LinK- POLITY BY NSHYAM
Ph No.- 9209230915/9004611932

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


💁 सक्षम विरोधी पक्ष नसणे धोकादायक✍️


➡️ इतर राज्यापेक्षा आपल्या राज्यात वीज महाग✍️


➡️ नाबार्डचे कडक निकष✍️


➡️ तलाठी बनवितो : क्लासवन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले✍️


1911) जागतिकीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील प्रमुख दुष्परिणाम कोणते?
So‘rovnoma
  •   काळा पैसा आणि चलनवाढ
  •   दारिद्र्य आणि बेकारीतील वाढ
  •   लोकसंख्या आणि निरक्षरतेतील वाढ
  •   सार्वजनिक कर्ज व सार्वजनिक खर्चातील वाढ
199 ta ovoz


1910) खाजगीकरण म्हणजे....... उद्योगात खाजगी मालकी प्रस्थापित करणे होय?
So‘rovnoma
  •   संयुक्त मालकीचे
  •   खाजगी मालकीचे
  •   सार्वजनिक मालकीचे
  •   यापैकी एकही नाही
189 ta ovoz


1909) जलद आर्थिक विकासाचे प्रमुख सूत्र म्हणजे.......
So‘rovnoma
  •   जागतिकीकरण
  •   खाजगीकरण
  •   उदारीकरण
  •   यापैकी कोणतेही नाही
191 ta ovoz


1908) जागतिकीकरण म्हणजे जगातील विविध अर्थव्यवस्थांचे........ होय?
So‘rovnoma
  •   एकात्मिकीकरण
  •   आंतरराष्ट्रीयकरण
  •   उदारीकरण
  •   विभक्तीकरण
194 ta ovoz


1907) भारतात उदारीकरणाचे प्रतिकूल परिणाम..... या क्षेत्रात झाले आहे?
So‘rovnoma
  •   विदेशी चलन साठा
  •   भारतीय उत्पादनाचा दर्जा
  •   लघुउद्योग
  •   आर्थिक व्यवहार समतोल
198 ta ovoz


🌷संजय मल्होत्रा यांची कारकीर्द🌷


1906) 1991 पूर्वी लघुउद्योग बंद पडण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण...... होते?
So‘rovnoma
  •   आर्थिक अडचणी
  •   बाजार विषयक अडचणी
  •   कामगार विषयक अडचणी
  •   कच्च्या मालाविषयक अडचणी
371 ta ovoz


1905) किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
So‘rovnoma
  •   1960
  •   1950
  •   1948
  •   1944
361 ta ovoz


1904)MRTP कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला?
So‘rovnoma
  •   मक्तेदारी नियंत्रण कायदा
  •   व्यापार नियंत्रण कायदा
  •   स्पर्धा कायदा
  •   व्यापार प्रॅक्टिस कायदा
343 ta ovoz


▶️संपूर्ण अर्थव्यवस्था मोफत पूर्ण एक दिवस

🔴ONE DAY REVISION LECTURE

📣दिनांक- 18 डिसें वेळ- सकाळी 9 पासून

➡️एकूण वेळ - 12 तास

🔔लेक्चर स्वरूप - ONLINE/OFFLINE

✔️ONLINE- YOUTUBE चॅनेल POLITY BY NSHYAM यावर 12  तास LIVE

🔥OFFLINE- मर्यादित जागा (प्रथम येणाऱ्यास प्रथम उपलब्ध होईल )
(ऑफलाईन साठी कोणतीही फीस नाही)

💥संपूर्ण लेक्चर्स च्या नोट्स मोफत मिळवण्यासाठी  - PERA INSTITUTE APP DOWNLOAD करावे पुढील लिंक वरून


https://qtref.on-app.in/app/home?orgCode=qtref&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

👑मोफ़त live लेक्चर्स दिवसभर पाहण्यासाठी पुढील YouTube link वरून जॉईन करून subcribe करून ठेवावे

https://www.youtube.com/live/-CbkzrHZpK4?si=3n3zJ-iDjlH6HJAT


♦️आज 2 वाजता नवीन राज्यघटना बॅच मोफत सेमिनार👆


POLITY BY NSHYAM dan repost
▶️ राज्यघटना नवीन बॅच सयूंक्त गट ब आणि क साठी सुरुवात

✔️संयुक्त परीक्षेसाठी राज्यघटना (पूर्व + मुख्य )

📱मोफत कार्यशाळा - 11 डिसें दुपारी 1.45 ते 3.45


📱बॅच सुरुवात - 12 डिसें दुपारी 1.45  ते 3.45

(OFFLINE/ONLINE CLASSES )

📱कालावधी -80 दिवस

📱आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिका क्लास मध्येच सोडून घेण्यात येणार

📱प्रत्येक बॅचच्या सराव टेस्ट- 100 गुणांच्या किमान 10  टेस्ट (प्रत्येक रविवारी टेस्ट )

📱महत्वाचे-संपूर्ण राज्यसेवा पूर्व,मुख्य आणि सयुंक्त पूर्व,मुख्यचा अभ्यासक्रम घेतला जाईल.

🌹विशेष- संपूर्ण अभ्यासक्रमाच्या प्रिंटेड नोट्स उपलब्ध

📱App link----📱

https://qtref.on-app.in/app/home?orgCode=qtref&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

📱YouTube link----

https://youtu.be/Q6WGakQyi2E

📱Telegram-
@perainstitutepune

☎️Ph-
9004611932 / 9209230915


1903) भारताच्या संचित निधीतून देयके देण्यासाठी .........द्वारे अधिकृत केले जाते?
So‘rovnoma
  •   वित्त विधेयक
  •   वित्तीय अधिनियम
  •   विनियोजन अधिनियम
  •   संचित निधी अधिनियम
391 ta ovoz


1902) राज्यपालांचे योग्य घटनात्मक स्थान असे आहे......
So‘rovnoma
  •   राज्यपाल राज्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात
  •   राज्यपाल भारताच्या राष्ट्रपतीच्या सल्ल्यानुसार कार्य करतात
  •   राज्यपाल पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कार्य करतात
  •   राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार कार्य करतात
348 ta ovoz


1901) जेव्हा एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्यांचे वेतन.......✍️ राज्यसेवा मुख्य 2022✍️
So‘rovnoma
  •   संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपती द्वारे वाटून दिले जाते
  •   भारताच्या संचित निधीतून दिले जाते
  •   केंद्र शासनाकडून दिले जाते
  •   राष्ट्रपती सांगतील त्या राज्याद्वारे दिले जाते
340 ta ovoz


1900)"भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे"हा उल्लेख खालीलपैकी कोठे आला आहे?
So‘rovnoma
  •   संविधानाच्या उद्देशपत्रिकेत
  •   मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात
  •   राज्य धोरण विषयक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये
  •   मूलभूत अधिकारांच्या वर्णनात
332 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.