♦️राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती..
👉राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी डॉ अर्चना मजुमदार यांची नियुक्ती.
👉राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 अंतर्गत 1992 ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केली गेली.
👉महाराष्ट्र महिला आयोग अधिनियम 1993 अंतर्गत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 1993 ला केली.
जॉईन:@spardhaparikshakranti