ग्रामसेवक (ग्राम विकास अधिकारी) हा महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करत असतो.
ग्रामसेवकाची जिल्हा निवड मंडळातर्फे केली जाते. तो ग्राम पंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.
कर वसुली करणे,वसुलीतून गावविकासाची कामे करणे,पाणीपुरवठा, साफ सफाई,दिवा बत्ती