मराठी जोक्स Marathi Jokes Jocks


Kanal geosi va tili: Hindiston, Maratxi


ऍडमिन: @dappu
Boost : https://t.me/LatestMarathiJokes?boost
✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठी जोक्ससाठी सर्वात मोठे चॅनल: @LatestMarathiJokes
✅ मराठी मिम्स @Meme_Marathi
✅ आमचा ग्रुप @Jokes_Marathi
✅ पॉलिटीकल जोक्स @MarathiJokesGroup

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Maratxi
Statistika
Postlar filtri


Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish


अभ्यासाला बसण्याचा एक फायदा असतो....



घरचे लोक कोणतेही काम सांगत नाही!!
😜😝😄




ओळखा पाहू, ही कोण आहे??


असे आपण वीज ( घरातील लाईट/पॉवर) गेली की आधी सगळीकडची गेली आहे की कसे हे चेक करतो...




तसेच आता फेसबुक बंद पडले की सगळ्यांचे बंद पडले आहे का बघावे व नंतर चिंता करावी.




😂😂🤣🤣😁😁😝😝😜😜😅😅😄😄😆😆


थेट सर्व्हर रूम मधून, झुक्या 🤣😂


फेसबुक बंद करून



झुक्या भाऊंनी थोडया वेळासाठी




आयुष्याचा अब्बा डब्बा चब्बा करून टाकला होता



😜😜😜😜


तिची मैत्रीण : काय आवडलं गं तुला त्याच्यात?




ती : अगं इन्स्टाग्राम आणि फेसबुक बंद होते तेंव्हा त्याने गुगल पे वर विचारले.. "जेवलीस का?"



😆😂😂🤣🤣😜😝😜😂😝


घाबरू नका



तुमचे फेसबुक अकाउंट हॅक झालेले नाही




फेसबुक, इंस्टा वगैरे सर्व ग्लोबल आऊटेज मुळे डाउन आहे




होईल नीट , तोपर्यंत आपल्या ग्रुपवरचे जोक्स एन्जॉय करा..
😂🤣😂🤣


टीव्हीवरच्या सास-बहूवाल्या सगळ्या सिरियली बंद केल्या





तरी जगातले अर्धे आतंकवादी कमी होतील ....





😜😝😝😝🤣😂


🤣🤣🤣

जामनगरला एका रिसेप्शनला गेलो होतो...


तेथे आइसक्रीम कप देतांना कपाळाला गंध लावायचे.. मी विचारले ही काय इकडची नविन प्रथा आहे कां????


ते म्हणाले : नाही.. प्रथा बिता काही नाही..इकडे लोक येवून १०- १० वेळा आइसक्रीम कप उचलतांत म्हणून ही आईडीया....


😝😝


कुणाचा काही संबंध असो किंवा नसो,



पण आता हा महिना संपेपर्यंत एक वाक्य हमखास ऐकायला मिळणार,
🤔


" *अरे बाबा मार्च एंडिंग आहे* ! "
😜💰😜



मग, काय म्हणते तुमची मार्च एंडिंग?? 😂


इग्नोर करण्यात जी मजा आहे



ती ब्लॉक करण्यात नाही



🤣😜


Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish


सुरुवाती पूर्वीच The End!!

मुलगा - मला तुझ्यासोबत मैत्री करायची आहे....


मुलगी (हसून) - आपल्यामध्ये शत्रुत्व तरी कधी होते भैय्या?

😬😜😝😁😂😄


Post या अमर असतात...
ना त्या जन्माला येतात ना त्यांचा मृत्यू होतो....

त्या फक्त कॉपी, पेस्ट, forward, share होत
👉 एक ग्रुप ते दुसरा ग्रुप

👉 एक चॅनल ते दुसरी चॅनल

👉 एक app ते दुसरी ॲप फिरत असतात!!

😜😝😆😅😂


Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish
Gym in Iran😃😜


आपल्या देशात फक्त मेसेज करून भागत नाही....



मेसेज केल्यावर कॉल करून मेसेज बघा हे सांगावे लागते!!
😜😝


सकाळी सकाळी दिसणारे काही चेहरे आणि त्यांची गोड स्माईल,,



मला दररोज मॉर्निंग वॉक करायला भाग पाडतात ❤️😍



गुड मॉर्निंग
😂😝😜😅😏😏


एक मार्चलाच पाऊस आल्यामुळे एक कविता पोस्ट करतोय...👍😊




कवितेचं शीर्षक आहे..
दोन थेंब...
.
.
.
.
.
टुपुक💧
.
.
.
.
.
.
.

टुपुक💧
.
.
.
.

धन्यवाद🙏

😬😎😜

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.