महासंवाद : महाराष्ट्र शासन


Kanal geosi va tili: Hindiston, Maratxi


महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Maratxi
Statistika
Postlar filtri


| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १९ एप्रिल २०२४| - ७

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील मतदान शांततेत; सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६०.२२ टक्के मतदान
https://mahasamvad.in/?p=126046

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल
https://mahasamvad.in/?p=126048

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १९ एप्रिल २०२४|-६

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक
लोकसभा निवडणूक २०२४
https://mahasamvad.in/?p=126036

निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणाली विकसित

https://mahasamvad.in/?p=126042

आंतरराज्यीय अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाची कारवाई
https://mahasamvad.in/?p=126039

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १९ एप्रिल २०२४|-५

'कर सहायक' मुख्य परीक्षेसह टंकलेखन कौशल्य चाचणी निकाल नियमानुसार

https://mahasamvad.in/?p=126015

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची'दिलखुलास' आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत
https://mahasamvad.in/?p=126019

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १९ एप्रिल २०२४ | - ४

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान
https://mahasamvad.in/?p=126009

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १९ एप्रिल २०२४ | - ३

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.१२ टक्के मतदान
https://mahasamvad.in/?p=126006

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २० एप्रिल २०२४ |-२

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान
https://mahasamvad.in/?p=126000

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २० एप्रिल २०२४ |-१

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान
https://mahasamvad.in/?p=125995

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २० एप्रिल २०२४ |

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दोन तासात ७.२८ टक्के मतदान
https://mahasamvad.in/?p=125990

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल -
https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १८ एप्रिल २०२४ | - १

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांबाबत निवडणूक आयोग दक्ष
https://mahasamvad.in/?p=125977

युपीएससी परिक्षेत झळकले सारथीचे २० विद्यार्थी
https://mahasamvad.in/?p=125980

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | गुरूवार, १८ एप्रिल २०२४ |

लोकसभा निवडणुकीसाठी ४५० मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचारी करणार
https://mahasamvad.in/?p=125962

'दिलखुलास' या कार्यक्रमात सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=125964

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १७ एप्रिल २०२४|

राज्यपालांनी घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन; रामनवमीच्या दिल्या शुभेच्छा
https://mahasamvad.in/?p=125919

पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क
लोकसभा निवडणूक २०२४: रामटेक मतदारसंघात सर्वाधिक नवमतदार; शुक्रवारी मतदान
https://mahasamvad.in/?p=125923

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, १६ एप्रिल २०२४ |-३

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च निरीक्षण समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
https://mahasamvad.in/?p=125881

मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘स्वीप’तर्फे मतदान जनजागृती कार्यक्रम
https://mahasamvad.in/?p=125890

दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार
https://mahasamvad.in/?p=125893

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक; तीन लक्ष कोटींचा टप्पा पार
https://mahasamvad.in/?p=125878

६.४० कोटींच्या कर चोरीप्रकरणी जीएसटी विभागाकडून दोन संचालकांना अटक
https://mahasamvad.in/?p=125897

📍 नवी दिल्ली
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमेदवार यशस्वी
https://mahasamvad.in/?p=125899
➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, १६ एप्रिल २०२४ | - २

पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
१९ एप्रिल रोजी मतदान ; १० हजार ६५२ मतदान केंद्र
https://mahasamvad.in/?p=125858

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त
भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके दिवसरात्र कार्यरत
https://mahasamvad.in/?p=125864

मुंबई शहर जिल्ह्यात सी-व्हिजिल ॲपवर ६१ तक्रारी प्राप्त, सर्व तक्रारीचे निवारण
https://mahasamvad.in/?p=125862

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, १६ एप्रिल २०२४ | - १

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा - राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आंतरवासिता कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
https://mahasamvad.in/?p=125849

'दिलखुलास' कार्यक्रमात भंडारा जिल्हा स्वीपचे नोडल अधिकारी रवींद्र सलामे यांची बुधवारी मुलाखत
https://mahasamvad.in/?p=125846

'दिलखुलास'मध्ये पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची 'लोकसभा निवडणुकांची तयारी' या विषयावर गुरुवार व शुक्रवारी मुलाखत
https://mahasamvad.in/?p=125855

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, १६ एप्रिल २०२४|

➡️ जिल्हा वार्ता – गडचिरोली
गडचिरोलीत ६८ मतदान केंद्रावर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

संवेदनशील भागातील मतदान पथके रवाना
https://mahasamvad.in/?p=125833

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १५ एप्रिल २०२४ |-१

जिल्हा वार्ता

📍नागपूर
प्रामाणिकता आणि वचनबद्धतेतून जनसेवेचे आदर्श मापदंड निर्माण करा - उपराष्ट्रपती जगदीप धनखड
भारतीय महसूल सेवेच्या ७६ व्या तुकडीचा दीक्षान्त समारंभ उत्साहात संपन्न
https://mahasamvad.in/?p=125808

८५ वर्षांवरील ज्येष्ठांच्या गृह मतदान प्रक्रियेत निवडणूक पथकांनाही संवेदनांची अनुभूती
https://mahasamvad.in/?p=125803

📍अमरावती
अमरावती लोकसभा मतदारसंघात १ हजार १०४ मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क; दिव्यांग व वयोवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
https://mahasamvad.in/?p=125791
➖➖➖➖➖

नागरिकांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर
https://mahasamvad.in/?p=125821

निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता वेल्फेअर ऑफिसर – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर
मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी - कर्मचारी यांच्यासाठी निवास, आरोग्य आणि भोजन व्यवस्थाही पाहणार
https://mahasamvad.in/?p=125824

निवडणूक कालावधीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही असणार सज्ज; मतदारांना कोणतीही अडचण उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने उचलली पावले
जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी घेतला आढावा
https://mahasamvad.in/?p=125829

२६ – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील राजकीय प्रतिनिधींसोबत बैठक
राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे - निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे
https://mahasamvad.in/?p=125804
➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १५ एप्रिल २०२४ |

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुढाकार;
पहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन
https://mahasamvad.in/?p=125780

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा
https://mahasamvad.in/?p=125782

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
https://mahasamvad.in/?p=125784

कर सहायक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध
https://mahasamvad.in/?p=125786
➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १४ एप्रिल २०२४ | - २

राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा राजभवन येथे शुभारंभ
अग्निशमन दलाने ड्रोन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अंगिकारावे - राज्यपाल रमेश बैस
मुंबई अग्निशमन दलाच्या ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्रदान
https://mahasamvad.in/?p=125734

राज्यपालांच्या उपस्थितीत राज्य कौशल्य विद्यापीठाचा प्रथम वर्धापन दिन संपन्न
https://mahasamvad.in/?p=125756

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन
https://mahasamvad.in/?p=125744

ठाणे जिल्ह्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक; गेल्या वेळेच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद
https://mahasamvad.in/?p=125749

९.२२ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड
https://mahasamvad.in/?p=125740

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी संजय दैने
'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मंगळवारी मुलाखत
https://mahasamvad.in/?p=125751

जिल्हा वार्ता

👉 सोलापूर
सर्व शासकीय यंत्रणांनी ७५ टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
निवडणूक निर्भय, निष्पक्ष व शांततेत पार पाडण्यासाठी परस्परात समन्वय ठेवावा
https://mahasamvad.in/?p=125726

👉 सांगली
निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
निवडणूक विषयक कामकाजाचा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून आढावा
https://mahasamvad.in/?p=125762

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल -
https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १४ एप्रिल २०२४ | - १

मतदार जागृतीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दादर चैत्यभूमी परिसरात विशेष स्वाक्षरी मोहीम
राज्यपाल रमेश बैस यांचा मतदार जागृती स्वाक्षरी मोहिमेत सहभाग: मतदारांनी २० मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=125721

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.


| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १४ एप्रिल २०२४ |

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपालांचे अभिवादन
https://mahasamvad.in/?p=125717

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.