शिक्षक भरती - Raheman Pathan


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Ta’lim


🏵️संपुर्णतः पवित्र पोर्टल शिक्षक भरती साठी वाहून घेतलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि सर्वात विश्वसनिय Telegram चॅनेल.
💠या चॅनेल वर तुम्हाला शिक्षक भरतीची A to Z माहिती मिळेल.
📲https://play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯पवित्र पोर्टल वर २१ जुन रोजी
प्रसिद्ध झालेले News Bulletin💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

20.6k 0 34 223 212

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ परभणी जिल्हा परिषद नवनियुक्त शिक्षण सेवकांचे समुपदेशन 26 जुन रोजी💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Sportsman Reservation.pdf
446.0Kb
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🕹️सर्व प्रकारच्या शासकीय नोकरी मध्ये खेळाडूंना 5% आरक्षण बाबत सुधारित शासन निर्णय 20 जुन 2024 रोजी प्रसिद्ध झाला आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🕹️पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागात नव्याने नियुक्त होणाऱ्या सर्वांचे प्रथम हार्दिक अभिनंदन💐

नियुक्ती मिळालेल्या सर्व उमेदवारांनी उद्या शुक्रवार दिनांक 21/6/2024 रोजी सकाळी 10.00 वाजता मुख्य कार्यालयातून नियुक्ती आदेश घेऊन नियुक्ती दिलेल्या विद्यालयात रुजू व्हावे.

       एम. डी.बोरुडे.
प्र. कार्यालयीन अधीक्षक
माध्यमिक शिक्षण विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

25.6k 0 13 81 130

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🕹️२१ जुन रोजी प्रत्येक शाळेत 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणे बाबत💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


जिल्हा अंतर्गत बदली.pdf
4.7Mb
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली बाबत सुधारित धोरण नमुद असलेला आजचा शासन निर्णय💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

30k 0 58 84 75

┅━━━━━•❀❀❀•━━━━━┅
आदिवासी विकास विभागातर्फे TET बाबत मोफत मार्गदर्शन मिळण्याबाबत महत्वाचे प्रसिद्धीपत्रक
┅━━━━━•❀❀❀•━━━━━┅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯पवित्र पोर्टल वर १७ जुन रोजी
प्रसिद्ध झालेले News Bulletin💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

37.6k 0 43 190 196

┅━━━━━•❀❀❀•━━━━━┅
तुम्ही आम्हाला शाळेत जायचा रस्ता बनवुन द्या
आम्ही तुम्हाला चंद्रावर जायचा रस्ता बनवुन देऊ
┅━━━━━•❀❀❀•━━━━━┅

44k 0 15 87 673

Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish
🔴🔵🟣🟢⚫️🟠🔴🔵🔴🔵🟣
         ♟️स्कुल चले हम
┅━━━━━•❀❀❀•━━━━━┅
🔺मित्रांनो आजपासुन नविन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे-आपल्यापैकी खुप साऱ्या नवनियुक्त शिक्षकांचा शाळेतील आज पहिला दिवस आहे त्यासाठी त्या सर्वाचे खुप खुप अभिनंदन आणि अधिकृतपणे शिक्षक म्हणुन जीवन जगण्यासाठी शुभेच्छा💐

🏵️सर्व नवनियुक्त शिक्षकांच्या हातुन एक आदर्श शिक्षक म्हणुन भारताची सर्वोत्तम पिढी घडो आणि आपल्या शाळेतील विद्यार्थी हे सर्वच क्षेत्रात प्रगती करून भारत देशाचे नाव उज्जवल करो हिच सदिच्छा🙏

🧿ज्या उमेदवारांची नियुक्ती काही कारणास्तव बाकी आहे किंवा जे पुढील Converted तसेच With Interview राउंड ची प्रतीक्षा करत आहेत त्यांच्या प्रतिक्षेचा तात्काळ अंत होऊन त्यांना देखील हक्काची नोकरी मिळावी हिच मनोकामना💐
🔴🔵🟣🟢⚫️🟠🔴🔵🔴🔵🟣

45.1k 0 31 39 559

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️सांगली जिल्हा परिषद मध्ये नवनियुक्त शिक्षण सेवकांना दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शन सत्राचे वेळापत्रक💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️पुणे महापालिका मध्ये निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षण सेवकांचे समुपदेशन 14 जुन रोजी💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️TAIT 2022 मधील माजी सैनिक जागांच्या बाबतीत कारवाई संदर्भात सैनिक कल्याण विभागाच्या वतीने निर्गमित महत्वाचे पत्र✔️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️खाजगी संस्थांमध्ये पवित्र पोर्टल द्वारे लवकर निवड यादी न लावल्याचे दुष्परिणाम पाहुन घ्या😭

🎯सुचने मध्ये स्पष्ट लिहिले आहे-
एकदा वाचुन घ्या😳
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

42.2k 0 90 63 127

आयुक्तालयाच्या सुचना.pdf
363.5Kb
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या सर्व नवनियुक शिक्षण सेवकांना नियुक्ती देणे बाबत शिक्षण आयुक्त कार्यालयाचे सर्व आस्थापनांना महत्वाचे पत्र💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


पुणे मनपा प्राथमिक.pdf
5.0Mb
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️पवित्र पोर्टल मार्फत पुणे महापालिका मध्ये 1 ते 5 साठी निवड झालेल्या उमेदवारांना कोर्टात केस असल्याने त्यांची नियुक्ती प्रलंबित ठेवण्यात आली आहे त्यामुळे त्यांना थोडी प्रतिक्षा करावी लागेल💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


BMC उमेदवार.pdf
7.5Mb
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️पवित्र पोर्टल मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कागदपत्रे पडताळणी नंतर पात्र ठरलेल्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दु माध्यमाच्या 373 उमेदवारांची यादी💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


पुणे_मनपा_उर्दु_माध्यम.pdf
1.3Mb
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️पवित्र पोर्टल मार्फत पुणे महापालिका मध्ये 1 ते 5 आणि 6 ते 8 वर्गासाठी निवड झालेल्या उर्दु माध्यमाच्या शिक्षण सेवकांचे नियुक्ती आदेश💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

48.5k 0 14 33 107

पुणे_मनपा_मराठी_माध्यम.pdf
2.1Mb
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️पवित्र पोर्टल मार्फत पुणे महापालिका मध्ये 6 ते 8 वर्गासाठी निवड झालेल्या मराठी माध्यमाच्या शिक्षण सेवकांचे नियुक्ती आदेश💐

🎯1 ते 5 साठी निवड झालेल्या 189 उमेदवारांना कोर्टात केस असल्याने थोडी प्रतिक्षा करावी लागेल🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

40.1k 0 27 29 100

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✌️💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

42.1k 0 71 166 389
20 ta oxirgi post ko‘rsatilgan.