📚 साई अकॅडमी चोपडा 📚


Kanal geosi va tili: Hindiston, Maratxi
Toifa: Ta’lim


✍️ श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चोपडा
✍️ संचालक - श्री प्रभाकर पाटील सर
✍️ स्पर्धा परीक्षा उपयुक्त सर्व माहिती मिळेल.

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Maratxi
Statistika
Postlar filtri


राज्यसरकार ला या विषयावर प्रतिज्ञा पत्र सादर करायचं आहे 4 आठवड्यात...👍
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir






📚 जॉईन - https://t.me/Policebharti_quizzer


POLICE BHARTI QUIZ dan repost
📚 राष्ट्रीय काँग्रेस चे पहिले अध्यक्ष थोडक्यात महत्वाचे 📚
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 पहिले ख्रिश्चन अध्यक्ष - व्योमेशचंद्र बॅनर्जी
👉 पहिले पारशी अध्यक्ष - दादाभाई नवरोजी
👉 पहिले हिंदू अध्यक्ष - पी. आनंद चार्लु
👉 पहिले मुस्लिम अध्यक्ष - बद्रुद्दिन तय्यबजी
👉 पहिले महाराष्ट्रीय अध्यक्ष - नारायण चंदावरकर
👉 पहिली महिला अध्यक्ष - ॲनी बेझंट
👉 पहिली भारतीय महिला अध्यक्ष - सरोजिनी नायडू
👉 स्वातंत्र्यापूर्वी सर्वाधिक काळ अध्यक्ष - मौलाना आझाद
👉 स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ अध्यक्ष - सोनिया गांधी
👍 रा. काँग्रेसचे पहिले भारतीय सेक्रेटरी - हृदयनाथ कुंझरू
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ Yogesh P. Pawar.........🚨
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📚 जॉईन - 
https://t.me/Policebharti_quizzer


🏜 महाराष्ट्रातील किल्ले व धरण 🌊

👍 एकूण 30 प्रश्न

🛑 जॉईन -
https://t.me/Policebharti_quizzer/3408
.


✴️ दिनेश भाटिया यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली ?
So‘rovnoma
  •   कॅनडा
  •   ब्राझील
  •   जपान
  •   रशिया
5816 ta ovoz


🛑 साई अकॅडमी चोपडा चे फक्त 2 च ग्रूप आहेत.

📚 साई अकॅडमी चोपडा
📚 सर्व महत्वाच्या Update, Notes,Free Test
👍
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


💠 POLICE BHARTI QUIZ
💠 GS चे फ्कत MCQ प्रश्न सोडवण्यासाठी आहे
👍
https://t.me/Policebharti_quizzer

.


⏳ प्रवेश होताच लगेच नोट्स मिळेल...

🔥 1 जानेवारी ते 15 नोव्हेंबर 2024 पूर्ण Update नोट्स

👍 पुढील Update साठी ग्रूप मध्ये Add केले जाईल

👍 QR CODE स्कॅन करून फी भरल्यानंतर Screenshot खालील आयडी वर पाठवा.

✍ Screenshot - @Sai_Academy_ebook


👍 राज्यात 3513 जणांचे डिपॉझिट जप्त.
👍 नोटाला मिळालेली मते - 4,61,886
👍 नोटाचे प्रमाण - 0.71%
👍 2086 पैकी 2 च अपक्ष उमेदवार विजेते.

📚 जॉईन -
https://t.me/Policebharti_quizzer


⭐️ जॉईन - https://t.me/Policebharti_quizzer


⭐️ जॉईन - https://t.me/Policebharti_quizzer


👍 फक्त ऋषभ पंत लक्षात ठेवून नका....😂


✴️ IPL लिलाव 2025 मधील सर्वात महागडा विदेशी खेळाडू कोण ठरला ?
So‘rovnoma
  •   मिचल स्टार्क
  •   जोस बटलर
  •   ट्रेंट बोल्ट
  •   फिल सॉल्ट
8344 ta ovoz


👍 फक्त 2% लोकांचे उत्तर बरोबर आहे....😳

👍 अजून एक प्रश्न टाकतो जो कुठेच आला नसेल अजून




.
🙏 उठा, जागे व्हा, भरती होई पर्यंत अभ्यास करा.....🚨

.


📚 संविधान दिवस - 26 नोव्हेंबर
📚 संविधान हत्या दिवस - 25 जून

👍 सर्वांनी फरक लक्षात असू द्या......

📚
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


✴️ 26 नोव्हेंबर 2024 रोजी कितवा संविधान दिवस साजरा करण्यात आला ?
So‘rovnoma
  •   10 वा
  •   25 वा
  •   50 वा
  •   75 वा
8388 ta ovoz

15k 0 237 168


20 ta oxirgi post ko‘rsatilgan.